फेसबुक व ऍफिलिएट मार्केटिंग च्या माध्यमातून घरबसल्या पैसे कमवा.

फेसबुक व ऍफिलिएट मार्केटिंग च्या माध्यमातून घरबसल्या पैसे कमवा.

दिवसातील सहा-सात तास वेळ देऊन तुम्ही महिन्याला किमान रु. २५ ते ३० हजार पेक्षा कमवू शकता.

तुमच्याकडे एक कॉम्प्युटर हवे, स्वतःची एक ब्लॉग वेबसाईट हवी, टायपिंग स्पीड चांगले असावे आणि दिवसातील किमान सहा तास वेळ देता यायला हवा…. सुरु होईल तुमचा ऍफिलिएट & पब्लिसिटी व्यवसाय, आणि कमवू शकता घरबसल्या महिन्याला रु. ३०,०००/- पेक्षाही जास्त.

यासाठी आवश्यक गुंतवणूक आहे रु. २५,०००/- फक्त.
या गुंतवणूकीत मार्गदर्शन शुल्क, वेबसाईट बनवायचे शुल्क आणि पुढील वर्षभर वेळोवेळी व्यवसायाच्या दृष्टीने आवश्यक असलेली सुपरव्हिजन समाविष्ट आहे.

आम्ही तुमची ब्लॉग वेबसाईट बनवून देऊ, ऍफिलिएट बिझनेस च्या माध्यमातून पैसे कसे कामवावेत, फेसबुक पेज वरील लाईक्स कसे वाढवायचे, फेसबुकच्या माध्यमातून पैसे कसे कमवायचे, फेसबुक इन्स्टंट आर्टिकल च्या माध्यमातून पैसे कसे कामवावेत याचे मार्गदर्शन करू. म्हणजे किमान ४ मार्गांनी तुम्ही पैसे कमावू शकता.
सोबतच ऑनलाईन व्यासपीठावर आपले सोशल नेटवर्क कशा प्रकारे तयार करावे, कोणत्या जाहिराती कुठे प्रकाशित कराव्यात, ब्लॉग कशा प्रकारे तयार करावेत, कोणते ब्लॉग कुठे प्रकाशित करावेत, थेट लिंक कशा प्रकारे प्रकाशित कराव्यात, फेसबुक WhatsApp चा प्रभावी वापर कसा करावा, अशा विविध बाबींचेही मार्गदर्शन केले जाईल

दिवसातील सहा-सात तास वेळ देऊ शकलात तर महिन्याला किमान रु. २५ ते ३० हजार पेक्षा जास्त नक्कीच कमावू शकता.

मार्गदर्शन कार्यशाळा नसते. प्रत्येक क्लायंट साठी स्वतंत्र मार्गदर्शन केले जाते. यातील सुरुवातीला तीन तासांचे एक सेशन प्रत्यक्ष ऑफिस वर येऊन मार्गदर्शन घ्यावे लागेल, त्यानंतर फोन कॉल च्या माध्यमातून सुपरव्हिजन व मार्गदर्शन चालू राहील.

संपर्क
श्रीकांत आव्हाड
Business Consultant

७७४४०३४४९०
संपर्क वेळ सकाळी ११ ते संध्याकाळी ६ पर्यंत
ऑफिस – पुणे, अहमदनगर महा.

(कृपया कमेंट माधेमोबाइल नंबर देऊ नका, इच्छुक असाल तर दिलेल्या क्रमांकावर प्रत्यक्ष संपर्क करा)
(नियम व अटी लागू)

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!