अमेरिकेच्या व्यापार युद्धाला प्रत्युत्तर देत युरोपियन युनियन ने अमेरिकेच्या उत्पादनांवर २० अब्ज डॉलर्स अतिरिक्त कर वाढवण्याचे संकेत दिले
व्हेनेझुएला देशात आर्थिक आणीबाणीची परिस्थिती. देशात महागाईचा भडका. महागाई निर्देशांक दहा लाख टक्क्यांच्याही पार जाण्याची शक्यता
चीन मधील बँका सुद्धा मंदी आणि कर्जबुडव्यांमूळे संकटात.
अमेरिकेच्या व्यापार युद्धाचा सामना करण्यासाठी चीन चा भारत व इतर BRICS देशांना सोबत घेण्याचा प्रयत्न
निर्यात फायद्यासाठी चलनाचे अवमूल्यन करणार नसल्याचे चीन चे स्पष्टीकरण
अमेरिकेतील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी जनरल मोटर्स ने व्यापार युद्धाच्या शक्यतेने नफ्यात घट होण्याची शक्यता वर्तवली
जेट इंधन GST मध्ये घेण्याचे कोणतेही प्रायोजन नसल्याचे सरकारने स्पष्ट केले
PNB घोटाळ्याचा मास्टर माईंड मेहुल चोक्सी ने २०१७ मधेच अँटिग्वा देशाचे नागरिकत्व घेतल्याचे स्पष्ट