राष्ट्रीय
रिअल इस्टेट क्षेत्रातील मंदीमुळे बँकांचे १,२०,००० कोटींची कर्जे धोक्यात.
ITR भरण्यासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ.
३७,००० ची उच्चांकी पातळी पार करून सेन्सेक्स मध्ये ३६,९८४ अंशावर बंद. निफ्टीची सर्वोच्च पातळी.
डॉलरच्या तुलनेत रुपया आठवड्याच्या उच्चांकावर. दॆवसाअखेर डॉलर च्या तुलनेत रुपयाचे मूल्य ६८.६६ रुपयांवर स्थिरावले.
—————-
आंतरराष्ट्रीय
ट्रम्प आणि EU मध्ये व्यापार युद्धाचे सावट कमी करण्यासाठी एकमत.
EU आणि US मधील व्यापार समझोत्याच्या शक्यतेने BMW, VW च्या शेअर्स मध्ये वाढ.
फेसबुक च्या शेअर्समधील मोठ्या घसरणीमुळे कंपनीच्या बाजारमूल्यामध्ये १३० बिलियन डॉलर्स ने घट.
अमेरिकेसोबत वाटाघाटीदरम्यान भारतकाडून H1 B व्हिसा संदर्भातही चर्चा होणार
—–
उद्योजक मित्र फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लिक करा