सेन्सेक्स ची ऐतिहासिक उच्चांकी झेप. इतिहासात पहिल्यांदाच ३७००० चा टप्पा पार केला. निफ्टी आजपर्यंतच्या सर्वोच्च स्थापातळीवर.
फेसबुक च्या शेअर्स मध्ये २०% नि घाट झाल्यामुळे मार्क झुकेरबर्ग च्या संपत्तीमध्ये २ तासात १७ बिलियन डॉलर्स ने घट झाली. गुरुवारच्या सत्रातही हि घट अशीच चालू राहिल्यास जगातील श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानावरून सहाव्या स्थानावर घसरण्याची शक्यता
दक्षिण आफ्रिकेतील BRICS अधिवेशनावर व्यापार युद्धाचीच छाया
फेक अकाउंट ब्लॉक करण्यासाठी फेसबुक कडून लवकरच ठोस उपाय योजले जाणार
RBI कडे पुरेसे अधिकार आहेत, अतिरिक्त अधिकार देण्याची गरज नाही – भारत सरकार
IT रिटर्न भरण्याची शेवटची तारीख चार दिवसांवर. यांनतर दंड भरावा लागणार.
मॅक्डोनाल्ड्स लवकरच वापरलेले खाद्यतेल पुनर्प्रक्रिया करून बायोडिझेल च्या स्वरूपात आपल्या रेफ्रिजरेटेड डिलिव्हरी ट्रक साठी इंधन म्हणून वापरणार