दुसऱ्या तिमाहीत अमेरिकी अर्थव्यवस्था वाढीचा दर ४.१ टक्क्यांवर. २०१४ नंतर सर्वात जास्त वेगाने वाढ.
फेसबूक शेअर्स मधील घसरणीमुळे जगभरातील इतरही सोशल मीडिया कंपन्यांच्या शेअर्स मध्ये घसरणीला सुरुवात.
ट्रम्प यांच्या आक्रमक व्यापार युद्धामुळे अनेक कंपन्या दिवाळखोरीत निघण्याची चिनी प्रशासनाला भीती.
__
पाच दिवसात शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांची संपत्ती ४.६७ लाख कोटींनी वाढली.
वॉलमार्ट इंडिया उत्तर प्रदेशात ३०००० नोकऱ्या निर्माण करणार
जिओ वापरकर्त्यांची संख्या २१ कोटींपेक्षा जास्त. पहिल्या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीज चा नफा ९४५९ कोटी
बँकांची घसरणीकडेच वाटचाल. पहिल्या तिमाहीत ICICI चा तोटा १२० कोटींवर
GST करकपातीमुळे TV, फ्रिज स्वस्त. ग्राहक, व्यावसायिकांमध्ये उत्साह
सोन्याच्या आयातीत २२% नि वाढ
चिनी सोलर पॅनल मुळे भरतील सोलर पॅनल उत्पादकांच्या व्यवसायावर परिणाम. २ लाख पेक्षा जास्त नोकऱ्यांवर गदा