उद्योजक मित्र वेबसाईट चे ऍफिलिएट व्हा.. घरबसल्या पैसे कमवा

उद्योजक मित्र वेबसाईट चे ऍफिलिएट व्हा.. घरबसल्या पैसे कमवा

Share
 • 144
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  144
  Shares

Affiliate MArketing म्हणजे ईकॉमर्स वेबसाईटवरील प्रोडक्टस आपल्या सोशल मीडिया, वेबसाईट इत्यादी माध्यमांवर प्रमोट करणे. तुम्ही प्रमोट केलेल्या लिंक वरून जी काही विक्री होईल त्यावर तुम्हाला कमिशन मिळते. म्हणजेच तुम्ही मोबाईल / Computer च्या माध्यमातून आपल्या सोशल मीडिया नेटवर्कचा वापर करून घरबसल्या पैसे कमावू शकता. 

उद्योजक मित्र च्या “व्यवसायीक पुस्तकांच्या ऑनलाईन स्टोअर” चे Affiliate होऊन तुम्हीही घरबसल्या पैसे कमवू शकता. वेबसाईटवरील विक्रीसाठी असलेल्या पुस्तकांच्या लिंक तुमच्या सोशल मीडिया माध्यमांवर वर विक्रीसाठी पब्लिश करा. त्यातून जी काही विक्री होईल त्यावर तुम्हाला कमिशन मिळेल. यासाठी कोणत्याही गुंतवणुकीची गरज नाही. तुमच्या मोबाईलवरून दिवसातल्या फावल्या वेळात तास दोन तास काम करून तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता.

Affiliate जॉइनिंग प्रोसेस कशी आहे ?

१. सुरुवातील https://shop.udyojakmitra.com/ या लिंक वर क्लिक करून उद्योजक मित्र शॉप च्या पोर्टल वर जा
२. यानंतर वेबसाईटवर उजव्या बाजूला वरती Store Affiliate ऑप्शन दिसेल. त्यावर गेल्यावर Register आणि Afiliate Login असे दोन ऑप्शन दिसतील, त्यातील Register ऑप्शन वर क्लिक करा.
३. यानंतर Affiliate Registration फॉर्म ओपन होईल. तो फॉर्म पूर्ण भरून सबमिट करा.
४. फॉर्म भरल्यानंतर उद्योजक मित्र टीम कडून २४ तासाच्या आत तुमची माहिती तपासून ऍप्लिकेशन अप्रूव्ह केले जाईल.
५. यानंतर तुम्ही दिलेल्या ईमेल वर अकाउंट अप्रूव्ह झाल्याचा मेल येईल. त्यामध्ये तुमचा युजरनेम आणि पासवर्ड असेल. तो वापरून तुम्ही तुमचे Affiliate अकाउंट लॉगिन करू शकता.
६. प्रथम लॉगिन केल्यानंतर तुम्हाला Terms & Conditions ऑप्शन ला Agree करण्यास सांगितले जाईल. त्यांनतर “Payment Method” ऑप्शन येईल त्यात फक्त “Submit Payment Details” वर क्लिक करा. यानंतर रूमच्या Affiliate अकाउंट मधे लॉगिन व्हाल.

पुस्तकांच्या लिंक्स कशा प्रमोट करायच्या ?

1. Affiliate Account लॉगिन केल्यानंतर Affiliate Dashboard ओपन होईल
२. या डॅशबोर्ड वर आपल्या लिंक्स वरून काय काय विक्री झाली आहे, आपल्या खात्यात किती कमिशन जमा झाले आहे, किती पेमेंट आपल्या बँक अकाउंट मधे जमा झाले आहे याची माहिती पाहता येईल.
३. यासोबतच Affiliate Links ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.


४. इथे तुम्हाला लिंक Generate करण्याचे ऑप्शन दिसेल
५. आता तुम्ही आपल्या शॉप वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ज्या पुस्तकाची Affiliate Link हवी आहे त्या पुस्तकाची लिंक ओपन करा. ऍड्रेस बार मधील लिंक कॉपी करा. हि लिंक तुमच्या Affiliate Dashboard वर Referral URL Generatorया हेडर खाली असलेल्या जागेत पेस्ट करा. आणि त्याखाली असलेल्या Generate Referral URL या ऑप्शन वर क्लिक करा. यानंतर तुम्ही पेस्ट केलेल्या लिंक च्या जागेवर तुमची Affiliate लिंक Generate होईल.
६. हि लिंक कॉपी करा आणि तुमच्या सर्व सोशल मीडिया माध्यमांवर प्रमोट करा.
७. या लिंक वर क्लिक करून जो व्यक्ती काही ते पुस्तक खरेदी करेल त्यावर तुम्हाला कमिशन मिळेल.
८. लिंक प्रमोट करताना पुस्तकासंबंधी थोडीशी माहिती लिहावी, यामुळे लिंक वरील क्लिक्स जास्त वाढतात.

महत्वाची माहिती

१. प्रत्येक विक्रीमागे तुम्हाला १०% कमिशन मिळते. जे सध्याच्या सर्व मुख्य Affiliate Network मध्ये सर्वात जास्त* आहे
२. प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यात जे कमिशन जमा होते ते पुढील तीस दिवसांनंतर तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा केले जाते. सर्व करांची पूर्तता करून जी रक्कम शिल्लक राहते ती तुम्हाला दिली जाते.
३. तुमच्या लिंक्स ला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळावा यासाठी तुमचे सोशल मीडिया नेटवर्क डेव्हलप करा. फेसबुक वर जास्तीत जास्त ग्रुप्स जॉईन करा. बिझनेस विषयक सर्व ग्रुप जॉईन करा. ग्रुप मध्ये सतत ऍक्टिव्ह राहा. WhatsApp वर ग्रुप्स ची संख्या वाढवा.
४. तुमचे काम फक्त लिंक प्रमोट करण्याचे आहे. ऑर्डर आल्यानंतर संबंधित पुस्तक पॅक करून ग्राहकाला पाठवण्यापर्यंत सर्व पूर्तता उद्योजक मित्र टीम कडून केली जाते.
५. या व्यवसायासाठी तुम्ही दिवसातून दोन तास वेळ दिला तरी पुरे. सरासरी प्रत्येक पुस्तकाची किंमत २०० ते ३०० रुपये आहे. म्हणजे सरासरी प्रत्येक पुस्तकामागे २०-३० रुपये कमिशन मिळते. दिवसाला फक्त १०-२० पुस्तके विकली गेली तरी तुम्ही दिवसाला दोन-तीनशे रुपये कमावू शकता. नेटवर्क स्ट्रॉंग असेल तर दिवसाला पाचशे ते हजार रुपये कमवणेही अवघड नाही.
६. यामधे चांगले काम करणाऱ्या Affiliates ना भविष्यात उद्योजक मित्र च्या Affiliate नेटवर्क मधे सहभागी होण्याची संधी मिळेल. ज्यात तुम्हाला कमिशनही जास्त मिळेल आणि इतरही मोठमोठ्या वेबसाईटचे ऍफिलिएट होता येईल, याचा फायदा तुमचे उत्पन्न वाढण्यासाठी होईल.
७. Affiliate होण्यासाठी तुमची स्वतःची एखादी वेबसाईट लागते, परंतु उद्योजक मित्र Affiliate Network मधे तुम्हाला वेबसाईटची गरज नाही. यामुळे कुणीही या नेटवर्क ला जॉईन होऊ शकतो.

उद्योजक मित्र Affiliate Program बद्दल पूर्ण माहिती इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याव्यतिरिक्त इतर काही शंका असतील तर ७७४४०३४४९० या क्रमांकावर सकाळी ११ ते संध्याकाळी ६ या वेळेत संपर्क करावा
_

उद्योजक मित्र

वेबसाईट वर पब्लिश केलेल्या जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीनुसार असतात. या जाहिरातींचा 'उद्योजक मित्र'वेबसाईट तसेच उद्योजक मित्रच्या इतर पोर्टलशी कोणताही संबंध नसतो. कोणतेही व्यवहार करताना संपूर्ण शहानिशा करूनच करा.

Share
 • 144
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  144
  Shares
 • 144
  Shares

Related Post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!