‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
======================
लेखक : सागर शेडगे
======================
काय आपण नाटककार , Choreographer (नृत्य दिग्दर्शक), लेखक , Photographer, Song Writer (गीतकार), Software निर्माते , VideoMaker(Ex.Youtuber, Any Other Profession Video Making), Painter , Artist (Sculpture) शिल्पकार आहात किंवा बनणार आहात तर हा लेख तुम्ही जरूर वाचा आपणास खूप फायदा मिळेल व नवीन माहिती भेटेल.
कॉपीराइट म्हणजे काय?
मुळात कॉपीराइट हा असा कायदेशीर हक्क आहे , जो त्या निर्माणकर्त्याला ठराविक वर्षांसाठी पुढील गोष्टींसाठी to print, publish, perform film or record, literary, artistic or musical material sathi हक्क प्रदान करतो.
कॉपीराईट मध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो पाहू :
Literature – Literature म्हणजे कोणतीही लिहीलेली गोष्ट. आपण शायरी लिहिता , पुस्तके लिहिता कविता (Poem), Research thesis (शोधप्रबंध ) कॉपीराइट मदत करत या गोष्टींना संरक्षित(Secured) करण्यासाठी , चित्रकारांच्या Painting, फोटोग्राफर यांचे फोटो , आपण जर विडियो निर्माते आहात Short Film, Movies etc बनवता, तुम्ही गाता, Composer (संगीतकार ) आहात. दूसर म्हणजे आपण
Software – Software, Games, Website, Applications या गोष्टींना संरक्षित(Secured) करायच आहे तर आपण कॉपीराइट करू शकता.
Choreographer (नृत्यदिग्दर्शक) – नवीन Iconic Signature Moves अथवा Dance Compose करता,
आपण जर चित्रपट कथा (Scripts) लिहिता तर ते कॉपीराइट द्वारे संरक्षित(Secured) करता येते. जर आपण नाटक (Drama) लिहिता तर ते पण कॉपीराइट द्वारे संरक्षित(Secured) करता येते.
A Sculpture (शिल्प ) हे सुद्धा कॉपीराइटद्वारे संरक्षित(Secured) करता येते.
Different Classes of Work Protected under Copyright are:
● “Literary work”: Computer programmes, books, articles, poems, tables and databases.
● “Artistic work”: Paintings, a sculpture, a drawing (including a diagram, map, chart or plan), an engraving or a photograph, whether or not any such work possesses artistic quality; a work of architecture; and any other work of artistic craftsmanship.
● “Musical work” means a work consisting of music and includes any graphical notation of such work but does not include any words or any action intended to be sung, spoken or performed with the music. A musical work need not be written down to enjoy Copyright protection. Example: Written work of lyricist, composer and rights of the singer.
● “Sound recording” means a recording from which sounds may be produced regardless of the medium on which such recording is made or the method by which the sounds are produced. Example: Sound recordings fixed in a CD-ROM, DVD-ROM, USB drive.
● “Cinematograph film” means any work of visual recording on any medium, produced through a process from which a moving image may be produced by any means and includes a sound recording accompanying such visual recording and “cinematograph” shall be construed as including any work produced by any process analogous to cinematography including video films. Example: Movies
आपल्या Creativity ला कायदेशीर संरक्षणाची आवश्यकता का आहे?
आपण कल्पना करू 1 खूप चांगला दिवस आहे , तुम्ही नवीन ठिकाणी आला आहात आपण 1 photographer आहात , तुम्हाला चांगली गोष्ट , Movement दिसली आपण तिचा फोटो काढला , तिचे खूप फोटो घेतले त्यातून उत्कृष्ट फोटो select केला edit केला आपण आपल्या फेसबूक , instagram etc sites वर टाकला आपले जे प्रशंसक असतील ते like , comment , share करतील पण यात दोन प्रकारची लोक असतात ज्यांना आपल भल करायच असत आणि ती लोक जी आपण जे केल त्यातून त्यांना आपल भल करायच असत आपला स्वार्थ ते तुमच्या गोष्टींमध्ये बघतात. समजा आपण एक creativity upload केली तुमच्याकडे एक bad visitor आला bad visitor म्हणजे तो व्यक्ति जो तुमच्या कामातून आपला फायदा पाहतो. त्याला आपल काम बघून कल्पना सुचली तो काय करणार तुमच्या creativity work ला आपल सांगून मार्केटमध्ये विकणार आणि तो यातून income कमावणार असल्या गोष्टींमध्ये आपण काय करणार आपण काय करू शकतो आपण त्याला मारू शकत नाही किंवा त्याच्या विरुद्ध FIR complaint केली तर तो रडू शकतो, खर सांगायच तर या केस मध्ये आपण काही नाही करू शकत आपण रडू शकतो पण आपण LEGAL SECURITY नाही घेऊ शकत कारण तुमच्याकडे तुम्ही केलेल्या कामाच काही PROOF नाही PROOF OF AUTHENTICITY म्हणजे आपण या कामाचे PROPRIETORY OWNER आहोत या गोष्टीच आपल्याकडे PROOF नाही म्हणजे LEGAL DOCUMENTATION तर मग आपण काय करणार ?
तर या गोष्टींमध्ये आपल्याला काय करायल हव होत ते समजून घेऊ –
सर्वप्रथम आपण 1 फोटो क्लिक केला , UPLOAD करण्यापेक्षा आपल्याला कॉपीराइट फाइल करायला हव यातून काय होत तर GOVERNMENT कडून आपल्याला AUTHORISED LETTER भेटत त्यातून ही गोष्ट सिद्ध होते आपली OWNERSHIP GOVERNMENT WEBSITE वर सिद्ध होते. यातून फायदा हा होतो, आपल्याकडे संबंधित गोष्टीचे RIGHTS (हक्क ) येतात आता आपली CREATIVITY पण सुरक्षित (SAFE) आहे आणि IN CASE आपल्याला न विचारता आपली CREATIVITY कोणी वापरत (USE ) करत तर आपण त्याचावर LEGAL ACTION ( कायदेशीर कारवाई) करू शकतो. COPYRIGHT ही एक ONLINE PROCEDURE आहे , ती आम्ही आपल्यासाठी माफक खर्चात करू.
POINTS TO REMEMBER (लक्षात ठेवण्यासाठी मुद्दे)
● DO NOT SHARE YOUR CREATIVITY WITHOUT A COPYRIGHT.(कॉपीराइटशिवाय आपली CREATIVITY सामायिक करू नका.)
● Copyright Can be Any Artistic work ( कॉपीराईट कोणत्यापण कलात्मक गोष्टीसाठी घेऊ शकतो गरजेचे नाही आहे ती गोष्ट 1 लाइन , 100 लाइन छोटी किंवा मोठी आहे.
● Lifespan of a copyrighted work is almost a Term of 60 Years after death. (कॉपीराईट केलेल्या कार्याचे आयुष्य जवळजवळ मृत्यूनंतर 60 वर्षांपर्यंत असते. )
● It is managed by a government Organization (हे एका सरकारी संस्थेद्वारे व्यवस्थापित केले जाते)
● एकदा apply केल्यानंतर आपण ते ऑनलाइन पण check करू शकतो , आम्ही तुम्हाला त्यासाठी डायरी नंबर देऊ.
मला विश्वास आहे , आपल्याला कॉपीराईट © विषयी सर्व माहिती भेटलेली आहे
धन्यवाद
सागर शेडगे.
BreakComfort Business Services
9867008910 / 9833822523.
EMAIL- [email protected]
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम
All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील