यशाच्या मार्गावर (४)… यशस्वी होण्याचा प्रवास


‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : निलेश गावडे
======================

मागच्या ३ पोस्ट्स मध्ये मी गोल्स सेट करताना कोणते ३ शब्द टाळावे हे सांगितले. ते शब्द होते

१. Should/पाहिजे ऐवजी I will. मला पाहिजे ऐवजी मी करेन

२. Soon / लवकरच ऐवजी timeline सेट करा

३. Quit / सोडणार ऐवजी stop / थांबवणार

आज आपण चौथा कोणता शब्द वापरणे टाळावे ते समजून घेऊया.

४. Need to / Have to ( गरज आहे / असणे आवश्यक आहे )

हे दोन्ही शब्द “पाहिजे” या शब्दासारखे आहेत. ते आपल्याला आपल्या गोल्स पर्यंत नेर नाहीत तइ त्यापासून लांब खेचतात.

Need to /have to ऐवजी want to म्हणा.

गरज आहे / असणे आवश्यक आहे ऐवजी हवे आहे हा शब्द वापरा.

उदा.

मला ऑगस्ट 1 पर्यंत 5 किलो वजन कमी करण्याची गरज आहे.

ऐवजी

मला ऑगस्ट 1 पर्यंत 5 किलो वजन कमी करायला हवे.

बोनस:
वरचे गोल तुम्हाला काय हवे आहे या विषयी स्पेसिफिक असेल पण ते तुम्हाला साध्य करण्याच्या दृष्टीने काही प्लॅन देत नाही. हेच गोल थोड बदलून लिहुया.

मला हेल्दी डायट चा प्लॅन व आठवड्यातून 4 वेला व्यायाम करायला हवा ज्यामुळे 1 ऑगस्ट पर्यंत माझे वजन 5 कीलो ने कमी होईल.

पाचवा असा कोणता शब्द आहे जो तुम्ही गोल्स सेट करताना वापरणे टाळले पाहिजे, ते पुढच्या पोस्ट मध्ये.

सक्सेस जर्नल:
एक नवीन वही घ्या व त्याला सक्सेस जर्नल असे नाव द्या, त्यावर पुढे आपल्याला बरेच काही लिहायचे आहे व आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडताना बघायचे आहे

_________

यशाच्या मार्गावर (१)… यशस्वी होण्यासाठी काय बदल कराल?

यशाच्या मार्गावर (२)… यशस्वी होण्याचा प्रवास

यशाच्या मार्गावर (३)… यशस्वी होण्याचा प्रवास

_

निलेश गावडे
९६७३९९४९८३

ICF accredited CCA Certified Success Coach,
Certified Executive Coach,
Certified Organizational Development Coach,
Certified Emotional Intelligence Coach

www.vivartcoaching.com
Coaching for success in business, career, relationships and life

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!