September 23, 2020
यशाच्या मार्गावर (५)... यशस्वी होण्याचा प्रवास

यशाच्या मार्गावर (५)… यशस्वी होण्याचा प्रवास

Share
 • 649
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  649
  Shares

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

======================

लेखक : निलेश गावडे
======================

मागच्या ४ पोस्ट्स मध्ये मी गोल्स सेट करताना कोणते ४ शब्द टाळावे हे सांगितले. ते शब्द होते

Promoted
यशाच्या मार्गावर (५)... यशस्वी होण्याचा प्रवास

१. Should/पाहिजे

२. Soon / लवकरच

३. Quit / सोडणार

४. Need to / Have to ( गरज आहे / असणे आवश्यक आहे )

वरील शब्दांऐवजी काय करायचे, कोणते शब्द वापरायचे हे त्या पोस्ट्स मध्ये दिले आहे.

आज आपण पाचवा कोणता शब्द वापरणे टाळावे ते समजून घेऊया.

५. Never / कधीही नाही

कधीही नाही हा शब्द आपल्यावर दबाव निर्माण करतो. जेव्हा तुम्ही स्वतःला वचन देत की एखादी गोष्ट तुम्ही कधी ही करणार नाही, तेव्हा जर तुम्हाला नाही जमले किंवा थोडक्यात तुमचे उद्दिष्ट साध्य करायचे राहिले तरी तुम्हाला अपयशी वाटायला लागेल व तुम्हाला गिल्टी वाटायला लागेल. Never isn’t a forgiving word.

Promoted
यशाच्या मार्गावर (५)... यशस्वी होण्याचा प्रवास

Never / कधी ही नाही या शब्दांऐवजी, तुमच्या कडून ती गोष्ट न घडण्यासाठी कोणती विशिष्ट कृती कराल ते लिहा.

उदा.

मी कामावर कधीच उशिरा जाणार नाही

Promoted
यशाच्या मार्गावर (५)... यशस्वी होण्याचा प्रवास

ऐवजी

मी माझा अलार्म 15 मिनिटे आधी साठी सेट करेन म्हणजे मी कामावर नेहमी वेळेत पोचेन.

रिसर्च सांगतो की नकारात्मक शब्द आपल्या भाषेवर प्रभुत्व गाजवतात, आणि माणसाचे नकारात्मक पूर्वग्रहांमुळे आपले लक्ष या नकारात्मक शब्दांकडे लवकर जाते. परंतु हे नकारात्मक शब्द आपल्या गोल सेटिंग मध्ये सहाय्यभूत होत नाहीत. त्यामुळे तुमची भाषा सकारात्मक व उत्साहवर्धक असू द्या जेणे करून तुम्हाला मोटिवेशन मिळत राहील.

सक्सेस जर्नल:
एक नवीन वही घ्या व त्याला सक्सेस जर्नल असे नाव द्या, त्यावर पुढे आपल्याला बरेच काही लिहायचे आहे व आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडताना बघायचे आहे

__________

यशाच्या मार्गावर (१)… यशस्वी होण्यासाठी काय बदल कराल?

यशाच्या मार्गावर (२)… यशस्वी होण्याचा प्रवास

Promoted
यशाच्या मार्गावर (५)... यशस्वी होण्याचा प्रवास

यशाच्या मार्गावर (३)… यशस्वी होण्याचा प्रवास

यशाच्या मार्गावर (४)… यशस्वी होण्याचा प्रवास

_

निलेश गावडे
९६७३९९४९८३

ICF accredited CCA Certified Success Coach,
Certified Executive Coach,
Certified Organizational Development Coach,
Certified Emotional Intelligence Coach

www.vivartcoaching.com
Coaching for success in business, career, relationships and life

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहीलShare
 • 649
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  649
  Shares
 • 649
  Shares
Promoted
 • यशाच्या मार्गावर (५)... यशस्वी होण्याचा प्रवास

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!