एलन मस्क यांचे अमूल्य विचार‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

……………………………..

उद्योजक एलन मस्क यांचे अमूल्य विचार….

जर गोष्ट खरंच तुमच्यासाठी महत्वाची असेल तर परिस्थिती कितीही तुमच्या विरुद्ध असो, ती गोष्ट करणे तुम्हाला भाग आहे

धोका पत्करा, काहीतरी मोठं करून दाखवा. तुम्हा कधीच याच दुःख वाटणार नाही

गोष्टी घडवा, किंवा गोष्टी घडताना बघत रहा

साधारण माणसाला असाधारण गोष्टी करत राहणं शक्य आहे

गोष्ट अजून चांगल्या कशा करता येतील याचा सतत विचार करा, आणि स्वतःला प्रश्न विचारत रहा

गोष्टी घडण्याची वाट पाहू नका, घडवून दाखवा

महान कंपन्या महान उत्पादन बनवत असतात

प्रभाव हा पर्याय असूच शकत नाही

एखाद्या कठीण गोष्टीसाठी आपण नुसतीच माणसे गोळा करत असतो. खरे तर योग्य विचार आपल्याला योग्य ठिकाणी करता आला पाहिजे. तसेच योग्य ठिकाणी योग्य माणसे नेमता आली पाहिजेत. अन्यथा सगळंच गोंधळ माजेल. अनेकदा आपण अकार्यक्षम लोकांची गर्दी आपल्या भोवती वाढवून ठेवलेली असते.

तुमची शोधकता, तुमच्या प्रवासाची गती व उत्कटता तसेच तुमची अंतर्बाह्य निष्ठा व समर्पणशीलता यावरच कुठल्याही व्यवसायाचे यश अवलंबून असते.

मला अशा गोष्टी करायच्या आहेत ज्यामुळे अवघे जगच बदलून जाईल.

_

संकलन
उद्योजक मित्र

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!