चैन लिंक फेन्सिंग उत्पादन उद्योग


लेखक : ज्ञानेश गर्जेपाटील
======================

चैन लिंक फेन्सिंग अर्थात कंपाउंड जाळी उत्पादन व्यवसाय हा शहरापासून ग्रामीण भागापर्यंत सर्वच ठिकाणी चालणार व्यवसाय आहे. शेतीचे कंपाउंड, प्लॉट कंपाउंड, मुकुट पालन व्यवसाय, शेततळे, कांदा चाळ अशा अनेक ठिकाणी या जाळीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. शेतीमध्ये जंगली जनावरांच्या त्रासामुळे मागील काही वर्षांपासून शेतीला कंपाउंड करण्यासाठी या जाळीचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.

या व्यवसायाला मार्केट चांगले आहे. तसेच या व्यवसायासाठी फक्त ५०० ते १००० स्क्वे. फु. जागा पुरेशी आहे. कामगार २-३ पेक्षा जास्त लागत नाही.

मशीन – या मध्ये अगदी रु. 80 हजारपासून ते १२-१५ लाखापर्यंत मशीन उपलब्ध आहेत. सेमी ऑटोमॅटिक पासून संपूर्ण ऑटोमॅटिक मशीनपर्यंत मशीन उपलब्ध आहेत. आपल्या गुंतवणूक क्षमतेनुसार आपण मशीन निवडू शकतो.

थोडक्यात अगदी ३-४ लाखात हा उद्योग सुरु करता येऊ शकतो.

याचे मार्केट शहरापासून ग्रामीण भागापर्यंत सर्वत्र उपलब्ध आहे. आपल्या परिसरातील हार्डवेअर दुकाने जोडावीत तसेच थेट ग्राहक जोडण्याचा प्रयत्न करावा. शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात जाळी लागते, त्यामुळे त्यांना थेट माल सप्लाय केल्यास डिस्काउंट रेट मध्ये सुद्धा माल देणे शक्य होईल, व ग्राहकही वाढेल.

_

व्यवसायाच्या संपून मार्गदर्शनासाठी व मशीन खरेदी करण्यासाठी संपर्क करा….

ज्ञानेश गर्जेपाटील
8766718665

गर्जेपाटील इंडस्ट्रीज
अहमदनगर

:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुकट्विटरइंस्टाग्राम

All rights are reserved. Violation of copyright will result into legal action.
लेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!