जाहिरात सेवा
प्रत्येक व्यवसायासाठी जाहिरातीची गरज असतेच.
उद्योजक मित्र कडे तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या दृष्टीने उपयुक्त ठरतील अशा विविध जाहिरात सेवा उपलब्ध आहेत.
- सोशल मीडिया प्रमोशन
- ऑफलाईन प्रमोशन
- वर्तमानपत्र जाहिरात
- स्थानिक प्रमोशन
- पॅम्प्लेट्स ब्रोशर डिस्ट्रिब्युशन
- प्रमोशन कॅम्पेन
- ब्रॅण्डिंग कॅम्पेन
- लीड जनरेशन कॅम्पेन
अधिक माहितीसाठी जवळच्या
‘उद्योजक मित्र’ शाखेमध्ये संपर्क करा
किंवा खालील लिंक वर क्लिक करून
WhatsApp मेसेज करा
एक्सपर्ट स्ट्रॅटेजी
परिपूर्ण कॅम्पेन
1000+ समाधानी क्लायंट्स*
- सोशल मीडिया प्रमोशन – फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया माध्यमांवर प्रमोशन कॅम्पेन केले जाते. तुमच्या व्यवसायाचे स्वतंत्र पेज तयार करून ते पेज चालवले जाते
- ऑफलाईन प्रमोशन – स्थानिक मार्केटमधे कोणत्याही प्रकारचे ऑफलाईन प्रमोशन केले जाते
- वर्तमानपत्र जाहिरात – तुम्हाला हव्या असलेल्या वर्तमानपत्रात जाहिरात
- पॅम्प्लेट्स ब्रोशर डिस्ट्रिब्युशन – तुमच्या व्यवसायाचे पॅम्प्लेट्स स्थानिक परिसरात वितरित केले जातात
- प्रमोशन कॅम्पेन – तुमच्या व्यवसायाचे सर्वांगीण प्रमोशन कॅम्पेन केले जाते
- ब्रॅण्डिंग कॅम्पेन – व्यवसायाचे ब्रँड डेव्हलपमेंट कॅम्पेन केले जाते