November 26, 2020

उद्योजक मित्र वेबसाईट वर तुमच्या व्यवसायाची जाहिरात पब्लिश करा.

अत्यल्प दरात लाखो वाचकांपर्यंत व्यवसाय पोचवा

“उद्योजक मित्र” समूहचे वेबसाईट, फेसबुक पेज, फेसबुक ग्रुप, इंस्टाग्राम पेज, असे जाहिरातीसाठी विविध माध्यम तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जाहिरातीसाठी वेगवेगळ्या प्लेसमेंट्स उपलब्ध आहेत.

एकूण १० ठिकाणी तुम्ही तुमची जाहिरात पब्लिश करू शकता.
सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

उद्योजक मित्र वेबसाईटवर ब्लॉग मध्ये जाहिरात.
वेबसाईटवरील ब्लॉग/लेख च्या मध्ये जाहिरात प्लेसमेंट असते. वाचकांना लेख वाचताना तुमची जाहिरात सुद्धा दिसते… More info >>

उद्योजक मित्र वेबसाईट वर PopUp जाहिरात
पॉपअप जाहिरात म्हणजे वेबसाईट किंवा वेबसाईट वरील कोणतेही पेज वा ब्लॉग ओपन केल्यावर स्क्रीन वर जाहिरात दिसते. जाहिरात बंद केल्यानांतरच वेबसाईट ओपन होते. More Info >>

उद्योजक मित्र फेसबुक पेज वर स्टोरीमधे जाहिरात
उद्योजक मित्र फेसबुक पेज ला २ लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. या पेज स्टोरीमधे तुमची जाहिरात पब्लिश केली जाते. More Info >>

“महाराष्ट्र युवा उद्योजक समूह” या फेसबुक गृप वर जाहिरात
या फेसबुक गृप मधे २ लाख ९० हजारपेक्षा जास्त सदस्य आहेत. गृप मधे हेडर इमेज तसेच पिन पोस्ट मधे तुमची जाहिरात पब्लिश करू शकता. More Info >> 

“मराठी उद्योजक : Marathi Udyojak” या फेसबुक गृप वर जाहिरात
या फेसबुक गृप मधे 80 हजारपेक्षा जास्त सदस्य आहेत. गृप मधे हेडर इमेज तसेच पिन पोस्ट मधे तुमची जाहिरात पब्लिश करू शकता. More Info >>

“उद्योजक मित्र” इंस्टाग्राम पेज वर जाहिरात
उद्योजक मित्र या इंस्टाग्राम पेज वर १ लाख ३६ हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
पेज स्टोरीमधे तसेच पेज पोस्ट अशा दोन ठिकाणी जाहिरात पब्लिश केली जाते. More Info >>

  • 82
    Shares
error: Content is protected !!