‘उद्योजक मित्र’ बुक शॉप अॅफिलिएट प्रोग्रॅम
उद्योजक मित्र चे व्यवसायविषयक पुस्तकांच्या विक्रीकरिता वेबसाईट आहे. या वेबसाईटवर तुम्ही अॅफिलिएट म्हणून जॉईन होऊन वेबसाईटवरील पुस्तके प्रमोट करू शकता. तुमच्या अॅफिलिएट लिंक वरून जेवढी विक्री होईल त्यावर तुम्हाला १०% पर्यंत कमिशन मिळते.
यासाठी गुंतवणूक शून्य आहे.
खालील लिंक वर क्लिक करून अॅफिलिएट साठी आवश्यक असलेला फॉर्म भरा. लवकरच तुमचे अकाउंट अॅक्टिव्हेट होईल.