उद्योजक मित्र Affiliate Network ला जॉईन व्हा. घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून पैसे कमवा.

Affiliate Marketing म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून आपले जे नेटवर्क आहे त्यावर विविध व्यावसायिकांची उत्पादने प्रमोट करणे. या प्रमोशनच्या माध्यमातून त्या व्यावसायिकांची जी विक्री होते त्यावर आपल्याला कमिशन मिळते.

उदा. तुम्ही एखाद्या ईकॉमर्स वेबसाईटला जॉईन झालात. अशावेळी तुम्हाला त्या ईकॉमर्स वेबसाईटवरील प्रोडक्टस च्या प्रमोशन साठी, तुमची Affiliate Link जोडून त्या प्रोडक्ट च्या लिंक मिळतात. आता तुम्ही त्या लिंक तुमच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवर पब्लिश करू शकतात. तुमच्या वेबसाईटवर पब्लिश करू शकतात. या लिंक वर क्लिक करून जेव्हा कुणी काही खरेदी करतो त्यावेळी त्या खरेदीवर तुम्हाला कमिशन मिळते. म्हणजे एखाद्या ईकॉमर्स वेबसाईटवरील लाखो प्रोडक्ट तुम्ही तुमच्या नेटवर्कच्या माध्यमातून विकून पैसे कमावू शकता.

याचप्रकारे काही कंपन्या त्यांच्याकडे इंटरनेट प्रमोशनच्या माध्यमातून क्लायंट आणून देण्यासाठी तुम्हाला कमिशन देतात. काही कंपन्या आपले App प्रमोट करण्यासाठी कमिशन देतात. Affiliate Marketing चे असे बरेच प्रकार आहेत.

_______________

उद्योजक मित्र Affiliate Network कसे काम करते?

 •  
 • तुम्ही ‘उद्योजक मित्र Affiliate Network’ ला जॉईन झाल्यानंतर आमच्याकडे तुमचे एक स्वतंत्र अकाउंट तयार होते. आम्ही तुम्हाला आमच्याकडे उपलब्ध असलेल्या विविध कंपन्यांसाठी Affiliate म्हणून जॉईन करून घेतो.
 • यात तुम्हाला काही वेबसाइट्ससाठी थेट अकाउंट सुरु करून दिले जाते, तसेच आम्ही तुम्हाला Affiliate लिंक देत राहतो. तुमच्या अकाउंटवर तयार होणाऱ्या Affiliate लिंक किंवा आम्ही दिलेल्या लिंक या तुम्ही फक्त तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर प्रमोट करायच्या असतात. 
 • आम्ही शक्य होईल तेवढे वेगवेगळ्या Affiliate Programs साठी तुम्हाला तुमचे अकाउंट सुरु करून देतो, आणि प्रमोशन कसे करायचे, पैसे कसे मिळवायचे याचेही मार्गदर्शन करतो. आणि जिथे तुम्ही Affiliate अकाउंट उघडण्यासाठी आवश्यक असलेल्या नियम व अटींमध्ये बसणार नाही तिथे आमच्या Affiliate ID च्या अंतर्गत तुमचे काम सुरु करून घेतो.
 • यानंतर तुम्हाला तुमचे affiliate अकाउंट कसे चालवायचे याची माहिती दिली जाते. लिंक कशी तयार करायची, प्रोडक्ट कसे शोधायचे याची माहिती दिली जाते.
 • तुम्ही या लिंक तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर फक्त वेळोवेळी पब्लिश करायच्या असतात. ज्यावेळी कुणी त्या लिंक वर क्लिक करून काही खरेदी करेल, किंवा डाउनलोड करेल, किंवा कंपनीला काही लीड्स मिळतील तेव्हा तुम्हाला त्यावर कमिशन मिळते. 

तुमच्या अकाउंटवर तुम्ही ज्या लिंक तयार करता, किंवा आम्ही तुम्हाला ज्या लिंक देतो त्या लिंक तुम्ही फक्त तुमच्या सर्व सोशल मीडिया अकाउंट वर प्रमोट करण्याचे काम करायचे असते.

या लिंक प्रमोट करताना काय स्ट्रॅटेजी वापराव्यात याचे तुम्हाला योग्य मार्गदर्शन केले जाते.

एकदा तुमचे नेटवर्क चांगले तयार झाले, आणि कोणते कन्टेन्ट कधी, कसे प्रमोट करायचे याचा अंदाज आला कि तुम्ही महिन्याला ४० ते ५० हजार रुपयांपर्यंत सहज कमवू शकता.

_______________

उत्पन्नाची काही उदाहरणे 

 • तुम्ही अमेझॉन वरील प्रोडक्टस प्रमोट करत असाल तर तुम्हाला त्या प्रोडक्टस च्या विक्रीवर २-९% पर्यंत कमिशन मिळते.
 • काही इन्शुरन्स कंपन्यांना, शेअरमार्केट ब्रोकर कंपन्यांना लीड्स मिळवून दिले तर तुम्हाला ५००-१५०० रुपये पर्यंत कमिशन मिळते. 
 • वेबसाईट होस्टिंग कंपन्या तुम्हाला २०० ते २००० रुपयांपर्यंत कमिशन देतात.  
 • आमच्या ‘उद्योजक मित्र’ वरील जाहिरात सेक्शनसाठी जाहिराती मिळवल्या तर ५००० पर्यंत कमिशन मिळते 
 • आमच्या इतर व्यवसायांसाठी क्लायंट लीड्स मिळवले तर ५०% पर्यंत कमिशन मिळते  
 • तुम्ही जर एका शेअर ब्रोकर कंपनीसाठी महिन्याला २० अकाउंट उघडून देऊ शकलात तर तुम्हाला त्या एकाच कंपनीकडून महिन्याला १४-१५ हजार रुपये मिळू शकतात. 
 • तुम्ही जर एखाद्या App डाऊनलोड्स साठी काम केलेत आणि महीन्याला १०० App डाऊनलोड्स करून देऊ शकलात तर तुम्हाला त्या कंपनीकडून महिन्याकाठी ३-४ हजार उपाये मिळू शकतील. 
 • असे भरपूर Affiliate आणि referral  प्रोग्रॅम्स आहेत जे तुम्हाला महिन्याला हजारो रुपये कमावून देऊ शकतात.  

_______________

उद्योजक मित्र Affiliate Network ला जॉईन कसे व्हावे?

 • उद्योजक मित्र Affiliate Network ला जॉईन होण्यासाठी जॉइनिंग फी रु. १४,९९९/- आहे 
 • यासाठी आधी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून जॉइनिंग फी रु. १४,९९९/- भरावी
 • यांनतर या पेमेंट चा स्क्रीन शॉट घेऊन तो 9119583040 या क्रमांकावर WhatsApp च्या माध्यमातून पाठवा.
 • पेमेंट ची माहिती मिळाल्यांनतर तुम्हाला याच क्रमांकावरून WhatsApp च्या माध्यमातून पुढील मार्गदर्शन केले जाईल.
 • तसेच यासंबंधी सविस्तर मार्गदर्शनासाठी उद्योजक मित्र चे संस्थापक व्यवसाय सल्लागार श्रीकांत आव्हाड यांच्यामार्फत तुम्हाला एक तासाचे फोन कॉल च्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाईल.
_______________
 

रु. ४,९९९/- फी फक्त एकदाच घेतली जाते.

याअंतर्गत तुम्हाला विविध Affiliate Network सोबत जोडले जाते.
व पुढील एक वर्ष वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते.

(यासंबंधी काही शंका असेल तर ७७४४०३४४९० या क्रमांकावर WhatsApp मेसेज करा)

जॉइनिंग साठी खालील लिंक वर क्लिक करून रु. १४,९९९/- शुल्क भरा

 • 16
  Shares
error: Content is protected !!