Appointment

तुम्हाला व्यवसायासंबंधी काही मार्गदर्शन हवं आहे?

व्यवसाय कसा निवडावा, सुरुवात कशी करावी, ब्रॅण्डिंग कशा प्रकारे करावी, मार्केटिंग जाहिरात नियोजन कशा प्रकारे करावे, विक्री कशा प्रकारे करावी अशा विविध मुद्द्यांवर ‘श्रीकांत आव्हाड’ यांचेकडून सखोल मार्गदर्शन मिळवण्यासाठी आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करा.

एक वेळ भेटीसाठी अपॉइंटमेंट फी रु. ५,०००/- (प्रत्यक्ष भेटीसाठी ३ तास वेळ)

१. श्रीकांत आव्हाड यांच्याशी समक्ष भेटून तुम्ही तुम्हाला व्यवसायाविषयी ज्या काही शंका असतील त्या विचारू शकता.
२. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी मार्गदर्शन – व्यवसाय कसा निवडावा, कशा प्रकारे सुरुवात करावी, नियोजन कसे करावे, ब्रॅण्डिंग, मार्केटिंग, विक्री कशा प्रकारे करावी, जाहिरातीचे नियोजन कसे असावे अशा विविध मुद्द्यांवर तुम्हाला मार्गदर्शन मिळेल.
३. व्यवयात काही समस्या असल्यास त्यातून बाहेर कसे पडावे यासंबंधी मार्गदर्शन
४. व्यवसायात वाढ करायची असल्यास ती कशा प्रकारे करावी यासंबंधी मार्गदर्शन

अपॉइंटमेंट साठी खालील लिंक वर क्लिक करून पेमेंट करा आणि ७७४४०३४४९० यता क्रमांकावर संपर्क करा

error: Content is protected !!