“उद्योजक मित्र” Franchisee
उद्योजक मित्र चे सन्माननीय सहकारी होण्याची संधी.
प्रत्येक शहरात “उद्योजक मित्र” Franchisee सुरु करावयाच्या आहेत.
- ‘उद्योजक मित्र’ हे व्यवसाय मार्गदर्शन व सेवा क्षेत्रातील महाराष्ट्रातील नामांकित नाव आहे.
- ‘उद्योजक मित्र’ व्यवसाय मार्गदर्शन व सेवा क्षेत्रात मागील आठ वर्षांपासून कार्यरत आहे.
- कंपनीने आजपर्यंत हजारो व्यावसायिकांना व्यवसायविषयक विविध सेवा पुरविलेल्या आहेत
- विविध सोशल मीडिया माध्यमांतून ‘उद्योजक मित्र’ चे आजघडीला राज्यभरात ७ लाखपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
- व्यवसायासंबंधी विविध प्रकारचे मार्गदर्शन करणे व व्यवसासाठी आवश्यक असणाऱ्या सेवा पुरवणे अशी कामे ‘उद्योजक मित्र’ च्या माध्यमातून केली जातात.
- उद्योजक मित्र च्या माध्यमातून व्यवसाय विषयक ५० पेक्षा जास्त सेवा पुरवल्या जातात.
- ‘उद्योजक मित्र’ ला आपल्या व्यवसाय विस्ताराच्या दृष्टिकोनातून सर्व जिल्हा व तालुका स्तरावरील शहरांत फ्रॅंचाईजी नियुक्त करत आहे.
फ्रँचाईजी च्या माध्यमातून खालील सेवा दिल्या जातात
- व्यवसाय नोंदणी
- लायसन्स
- टॅक्सेशन, GST
- प्रोजेक्ट रिपोर्ट
- सबसिडी
- ब्रॅंडनेम, स्लोगन
- लोगो डिझाईन
- ग्राफिक्स डिझाईन
- वेबसाईट डिझाईन
- ट्रेडमार्क नोंदणी
- कॉपीराईट, पेटंट
- जाहिरात, प्रमोशन
- सोशल मीडिया प्रमोशन
- ब्रॅण्डिंग कॅम्पेन
- गुंतवणूक
- कायदेशीर सेवा
- करार लेखन
- मार्केटिंग साहित्य
- मशिनरी
- व्यवसाय कोर्स
- सॉफ्टवेअर
- व्यवसाय पुस्तके
सर्व सेवांची सविस्तर यादी शेवटी दिलेली आहे
गुंतवणूक
फ्रॅंचाईजी साठी गुंतवणूक रु. 4,00,000/-
(रु. चार लाख मात्र) आवश्यक आहे.
गुंतवणुकीचे विवरण खालीलप्रमाणे आहे :
ऑफिस सेटअप साठी खर्च रु. २,५०,०००/-
फ्रँचाईजी फी रु. ५०,०००/-
रिफंडेबल सेक्युरिटी डिपॉजिट रु. ५०,०००/-
प्राथमिक प्रमोशन शुल्क – रु. २५,०००/-
इतर खर्च – रु. २५,०००/-
- याव्यतिरिक्त फ्रॅंचाईजी चालकाला कोणताही खर्च नसेल.
- फ्रँचाईजी फी एकदाच असेल. भविष्यात पुन्हा कोणतीही फ्रॅंचाईजी फी घेतली जाणार नाही.
फ्रॅंचाईजी करीता जागा
- फ्रॅंचाईजी ऑफिस सेटअप करिता चांगल्या लोकेशनला कमर्शिअल स्पेस अथवा शॉप
- आवश्यक आहे. जागा किमान २०० स्क्वे. फु. असावी
- पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावरील जागा सुद्धा चालू शकते
- स्वतंत्र जागा आवश्यक आहे. कोणत्याही इतर व्यवसायात ऑफिस चालणार नाही.
- जागा भाड्याने घेणार असल्यास किमान ३ ते ५ वर्षांची भाडेकराराची खात्री घ्यावी.
- जागेचा भाडेकरार फ्रॅंचाईजीलाच करावा लागेल.
फ्रँचाईजी सेटअप खर्चामध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहेत
कामाचा प्रकार व अंदाजे खर्च :
- इंटेरिअर चे सर्व काम – रु. ६०,०००/-
- ग्लास फ्रंट – रु. ५०,०००/-
- टेबल व रिसेप्शन खुर्ची – रु. ५०,०००/-
- चार कस्टमर खुर्च्या – रु. १०,०००/-
- पुस्तकांसाठी रॅक – रु. १०,०००/-
- कॉम्प्युटर व प्रिंटर – रु. २५,०००/-
- फ्रँचाईजी बोर्ड – रु. ३०,०००/-
- इतर किरकोळ खर्च – रु. १५,०००/-
एकूण सेटअप खर्च : रु. २,५०,०००/-
कंपनीकडून सपोर्ट
- कंपनीकडून संपूर्ण ट्रेनिंग मिळेल
- कंपनीकडून प्रमोशन सपोर्ट मिळेल.
- मार्केट डेव्हलपमेंटसाठी संपूर्ण सपोर्ट मिळेल
- कंपनीकडून सतत प्रमोशन चालू असेल.
- उद्योजक मित्र कडे येणारे लीड्स फ्रॅंचाईजी कडे दिले जातील
- तुमच्या सर्वांगीण विकासासाठी कंपनीकडून कायम सहकार्य केले जाईल.
फ्रँचाईजी चालकांकडून अपेक्षा
- इच्छुक व्यक्ती सुशिक्षित असणे आवश्यक आहे. चांगले शिक्षण झालेले असणे आवश्यक आहे.
मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही भाषांचे ज्ञान असावे - कॉम्प्युटर, इंटरनेटचे पुरेसे ज्ञान असावे.
- इच्छुक व्यक्तीची सामाजिक प्रतिमा चांगली असावी.
- व्यवसायासाठी वेळ देता येणे आवश्यक आहे.
- कामाची आवड असावी, काम करण्यात आळस नसावा
- फ्रँचाईजी साठी गुंतवणुकीची क्षमता असणे आवश्यक आहे
फ्रँचाईजी चे कामकाज
- फ्रँचाईजी चालवण्याचे काम हे पूर्णपणे फ्रँचाईजी चालकाचे असेल
- क्लायंट हँडलिंग, सर्व्हिसेस हि कामे फ्रँचाईजी स्तरावर चालतील .
- सर्व कर्मचारी फ्रँचाईजी चालकाच्या खर्चाने असतील आणि फ्रँचाईजी च्या अंतर्गत नियुक्त असतील.
फ्रँचाईजी मध्ये खालील कामे येतात
- क्लायंट हाताळणी
- क्लायंट संपर्क
- कागदपत्रांची पूर्तता
- स्थानिक ऑफलाईन प्रमोशन
- आर्थिक व्यवहार
- कंपनी संपर्क व्यवस्थापन
- क्लायंट डाटा मेंटेनन्स
फ्रँचाईजी चालकाचे उत्पन्न
- उद्योजक मित्र द्वारे ५० पेक्षा जास्त सेवा दिल्या जातात, या सर्व सर्व्हिसेस चा विचार करता व योग्य प्रकारे काम केल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते. सर्व सर्व्हिसेस वर सरासरी ५ ते ५०% पर्यंत प्रॉफिट मार्जिन दिले जाते.
- ROI – गुंतवणुकीवर वार्षिक परतावा ४०-५०% पर्यंत परतावा मिळू शकतो. परंतु व्यवसायात सक्रिय राहिल्यास यापेक्षा जास्त उत्पन्न सहज मिळू शकते.
- कंपनीचा मुख्य भर व्यवसाय वाढीसाठी प्रमोशन, जाहिरात कॅम्पेन, ब्रँडिंग कॅम्पेन, सबसिडी मशिनरी, व्यवसाय कोर्सेस इत्यादी सेवांवर आहे. या सेवांसाठी उत्पन्न सुद्धा चांगले मिळते
- काही सर्व्हिसेस फ्रँचाइजी स्तरावरच दिल्या जातात, यामध्ये फ्रँचाइजीला १००% पर्यंत उत्पन्न मिळते
- सर्व सर्व्हिसेस व प्रॉफिट मार्जिन चा विचार करता फ्रँचाईजी ला वर्षाला रु. ५-७ लाख उत्पन्न सहज मिळू शकते
- पुढील एक ते दोन वर्षात आणखी काही सर्व्हिसेस व प्रोडक्ट आम्ही सुरु करणार आहोत, त्यावेळी उत्पन्नामध्ये आणखी वाढ होईल.
बिजनेस मॉडेल
- फ्रँचाइजींचे सर्व कामकाज हे फ्रँचाइजी चालकालाच पहावे लागेल
- फ्रँचाईजी चालकाचे मुख्य काम हे क्लायंट हँडलिंगचेच असेल, सर्व्हिस संबंधी कामे उद्योजक मित्र च्या सर्व्हिस टीम कडूनच केली जातील
- उद्यम नोंदणीसारख्या काही ४-५ प्राथमिक सेवा फ्रँचाईजी स्तरावरच दिल्या जातात परंतु बाकी सर्व सेवा आमच्या मुख्य कार्यालयाकडूनच पूर्ण केल्या जातात. फ्रँचाईजी स्तरावर सर्व माहिती घेणे, पेमेंट घेणे आणि आमच्यापर्यंत पोहिचवणे हेच मुख्य काम असेल.
- पेमेंट प्रक्रिया – सर्व पेमेंट फ्रँचाईजी स्तरावरच घेतले जाते. फ्रँचाइजी मार्जिन वगळून इतर फी उद्योजक मित्र कडे जमा करावी लागते.
- आमची सेल्स व सर्व्हिस टीम कायम तुमच्या संपर्कात असेल. जे तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतील व तुमच्या सर्व अडीअडचणीला मदत करतील
उद्योजक मित्र फ्रँचाईजीचे फायदे
- ब्रँड विश्वासार्हता : उद्योजक मित्र २०१७ पासून या क्षेत्रात काम करत आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लाखो लोकांपर्यंत पोहोचलेले हे माध्यम आहे
- उद्योजक मित्र फ्रँचाईजीमध्ये व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सेवा पुरवल्या जातात ज्या इतर कुठेही सहजरित्या उपलब्ध नाहीत.
- चांगले उत्पन्न : उद्योजक मित्र कायमच आपल्या फ्रँचाईजींचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्नशील असते. त्यामुळे इथे प्रगतीला अमर्याद संधी उपलब्ध आहे.
- आमची सेल्स आणि सर्व्हिस टीम कायम तुमच्या संपर्कात असेल ज्यामुळे तुम्हाला व्यवसाय करताना कोणतीही अडचण येणार नाही
- हा व्यवसाय दोन तीन वर्षात मार्केट ची गरज संपून बंद पडेल असा नाहीये. पुढील १०-२० वर्षेसुद्धा या व्यवसायाला कोणताही धोका नाही. आणि आम्ही कायमच वेगवेगळे प्रयोग करून तुम्हाला नवनवीन संधी निर्माण करून देणार आहोत ज्यामुळे तुमचा व्यवसाय दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जाईल. म्हणजेच भविष्यातील व्यावसायिक उत्कर्षासाठी अनेक संधी उपलब्ध असतील.
जॉईन प्रक्रिया कशी असेल?
- वर दिलेल्या माहितीव्यतिरिक्त तुम्हाला तुम्हाला फ्रँचाईजी संबंधी काही प्रश्न असल्यास 9119583040 या क्रमांकावर WhatsApp मेसेज करा.
- सर्व शंकांचे निरसन झाल्यावर जर तुम्ही फ्रँचाईजी इच्छुक असाल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून Franchisee Enquiry Form भरून द्या
- तुमची माहिती फ्रँचाईजी च्या दृष्टीने योग्य वाटल्यास पुढील प्रक्रिया सुरु केली जाईल
- तुम्हाला सुरुवातीला रु. ५०,०००/- सेक्युरिटी डिपॉजिट उद्योजक मित्र कडे जमा करावे लागेल.
- हे डिपॉजिट जमा केल्यानंतरच तुमच्याशी पुढील चर्चा केली जाईल.
- उद्योजक मित्र चे संस्थापक CEO श्रीकांत आव्हाड सर तुमच्याशी चर्चा करतील.
- सर्व चर्चा योग्य झाल्यास फ्रँचाईजी संबंधी पुढील प्रक्रिया पूर्ण करण्याची सुरुवात केली जाईल. यामध्ये फ्रँचाईजी करार सुद्धा केला जाईल.
- करार झाल्यानंतर तुम्हाला ऑफि सेटअप करण्याची सुरुवात करता येईल
- या कालावधीमध्ये तुम्हाला व्यवसायाचे संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल
फ्रँचाईजीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सेवा
व्यवसाय नोंदणी
- उद्यम
- शॉप ऍक्ट
- पार्टनरशिप फर्म
- LLP
- वन पर्सन कंपनी
- प्रायव्हेट लि. कं.
- पब्लिक लि. कं.
- फार्मर्स प्रोड्युसर कंपनी
- ट्रस्ट
- निधी कंपनी
- NBFC
- RERA
लायसन्स आणि अप्रूव्हल्स
- FSSAI
- Import Export Code
- APEDA & NABARD
- MPCB
- ESIC
- PASARA
- MIDC Approval
- PWD
- PF
टॅक्सेशन, अकाउंटिंग & बँकिंग
- GST नोंदणी
- GST रिटर्न फायलिंग
- IT रिटर्न
- ऑडिट
- PAN
- कर बचत मार्गदर्शन
- प्रोजेक्ट रिपोर्ट
- अकाउंट ओपनिंग
- अर्थसहाय्य संबंधी मार्गदर्शन
ब्रॅण्डिंग & डिझाईन
- लोगो डिझाईन
- वेबसाईट डिझाईन
- ट्रेडमार्क नोंदणी
- ब्रँडनेम निवड
- स्लोगन, टॅगलाईन
- ग्राफिक डिझाईन
- डिजिटल प्रेझेन्स
- पॅकिंग लेबल डिझाईन
- प्रमोशनल इमेजेस
- प्रमोशनल व्हिडीओ
IPR (बौद्धिक हक्क संपदा)
- ट्रेडमार्क
- कॉपीराईट
- पेटंट
- डिझाईन
- भौगोलिक संकेत (GI)
- कायदेशीर सेवा
- रिन्युअल्स
जाहिरात, प्रमोशन
- सोशल मीडिया प्रमोशन
- ऑफलाईन प्रमोशन
- वर्तमानपत्र जाहिरात
- स्थानिक प्रमोशन
- पॅम्प्लेट्स ब्रोशर डिस्ट्रिब्युशन
- डिजिटल प्रेझेन्स
- प्रमोशन कॅम्पेन
- ब्रॅण्डिंग कॅम्पेन
- लीड जनरेशन कॅम्पेन
- इंडस्ट्रिअल प्रमोशन
मार्केटिंग साहित्य
- व्हिजिटिंग कार्ड
- लेटरहेड
- पॅम्प्लेट्स
- ब्रोशर
- बॅनर
- स्टिकर
- ब्रॅण्डिंग स्टेशनरी
- जाहिरात साहित्य
- प्रमोशनल इमेज
- प्रमोशनल व्हिडीओ
सबसिडी
- CMEGP (१५-३५%)
- PSI 2019 Scheme (४०-१००% )
- CLCSS Scheme (१५%)
- Capital Subsidy (५-२५%)
- Scheme for Textile Industry
- Scheme for Food Industry
- Stamp Duty Exemption
- Electricity Duty Exemption
कायदेशीर सेवा
- सर्व प्रकारचे करार लेखन व पूर्तता
- पार्टनरशिप डिड
- फ्रँचाइजी, डिस्ट्रिब्युटर करारनामा
- चेक बाउंस संबंधी कायदेशीर सल्ला
- आर्थिक व्यवहारांसंबंधी कायदेशीर सल्ला
- कोणत्याही कामासंबंधी कायदेशीर सल्ला
इतर
- गुंतवणूक सेवा
- इंश्युरन्स
- प्रोजेक्ट प्रोफाइल
- स्टेशनरी & ब्रॅण्डिंग स्टेशनरी
- उद्योग मशिनरी
- सबस्क्रिप्शन प्रोग्रॅम
- कुपन प्रोग्रॅम
- कोर्सेस, ट्रेनिंग
- पुस्तके व मासिक
- सॉफ्टवेअर