ब्लॉग वेबसाईट व्यवसाय मार्गदर्शन

मार्गदर्शनात सामाविष्ट्ट मुद्दे

१. वेबसाईट कशी असावी
२. ब्लॉग कसे निवडावेत
३. कन्टेन्ट कसे तयार करावेत
५. एंगेजमेंट कशी वाढवावी
६. सोशल नेटवर्क कसे तयार करावे
७. उत्पन्नाचे स्रोत कसे निर्माण करावे

ब्लॉग वेबसाईटच्या माध्यमातून चांगला व्यवसाय उभा राहू शकतो. चांगले कन्टेन्ट असतील आणि सातत्य असेल तर वाचकांचा प्रतिसाद चांगला मिळतो, यातूनच वेबसाईटला आर्थिक उत्पन्नाचे स्रोत मिळत जातात. घरबसल्या करता येण्याजोगा हा व्यवसाय आहे. वाचन चांगले असावे, आणि नवनवीन मुद्दे सुचले पाहिजेत याच दोन मुख्य गोष्टी यासाठी आवश्यक आहेत…

मार्गदर्शन शुल्क रु. 7,5००/-

वेबसाईट बनवण्यासाठी किमान रु. १0,०००/-* खर्च येतो.

अधिक माहितीसाठी
जवळच्या ‘उद्योजक मित्र’ शाखेमध्ये संपर्क करा

error: Content is protected !!