‘उद्योजक मित्र’ च्या माध्यमातून तुम्हाला व्यवसायाच्या विविध संधी उपलब्ध आहेत. यात ‘उद्योजक मित्र’ संबंधित व्यवसायांशी संलग्न होऊन तुम्ही व्यवसाय करू शकता किंवा व्यवसायांचे मार्गदर्शन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता किंवा ‘उद्योजक मित्र’ कडे असलेल्या विविध फ्रॅंचाईजी, डिस्ट्रिब्युशन, डिलरशिप सारख्या व्यवसायांच्या ऑफर्स घेऊ शकता.
इथे तुम्हाला व्यवसायासंबंधी उपलब्ध असलेल्यात संधींची माहिती दिलेली आहे.
'उद्योजक मित्र' अॅफिलिएट मार्केटिंग प्रोग्रॅम
अॅफिलिएट मार्केटिंग म्हणजे कंपन्यांच्या वेबसाईटवरील प्रोडक्ट किंवा सर्व्हिस साठी इंटरनेटच्या माध्यमातून ग्राहक मिळवून देणे. उदा. एखादी ईकॉमर्स कंपनी असेल तर तिचे प्रोडक्ट आपल्याकडे उपलब्ध असलेल्या इंटरनेटवरील विविध नेटवर्कच्या माध्यमातून प्रमोट करणे. यात आपण प्रमोट केलेल्या लिंक वर क्लिक करून एखादा व्यक्ती जी काही शॉपिंग करेल त्यावर आपल्याला कमिशन मिळते. एखाद्या व्यवसायासाठी ऑफलाईन कमिशन एजंट ज्याप्रकारे असतो त्याच प्रकारे हो ऑनलाईन कमिशन एजंट संकल्पना आहे.
१. ‘उद्योजक मित्र’ बुक शॉप अॅफिलिएट प्रोग्रॅम
गुंतवणूक – शून्य रुपये
२. ‘उद्योजक मित्र’ मल्टीपल अॅफिलिएट प्रोग्रॅम
गुंतवणूक – रु. २,०००/-