व्यवसायासाठी उपयुक्त कोर्सेस तसेच विविध व्यवसायांचे मार्गदर्शन

लघुद्योग मार्गदर्शन

रु. ५०,०००/- पेक्षा कमी गुंतवणुकीत सुरु करता येतील अशा ३० रिटेल, सर्व्हिस व रिसेलिंग व्यवसायांसाठी सुयोग्य मार्गदर्शन

मार्गदर्शन शुल्क – रु. ५,०००/-

रेफरल व्यवसाय मार्गदर्शन

कॉम्प्युटर किंवा मोबाईल वर काम करून अॅफिलिएट व रेफरल व्यवसायाच्या माध्यमातून महिना रु. १५-२५ हजार कमवा

मार्गदर्शन शुल्क – रु. ५,०००/-

ईकॉमर्स व्यवसाय मार्गदर्शन

ईकॉमर्स व्यवसाय सुरु करण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन. स्टार्टअप, सेटअप, प्रोडक्ट निवड, वेबसाईट, मार्केटिंग टिप्स ई.

मार्गदर्शन शुल्क – रु. 7,5००/-
वेबसाईट डिझाईन शुल्क रु. १५,०००/-* पासून पुढे

ब्लॉग वेबसाईट व्यवसाय मार्गदर्शन

वेबसाईट डिझाईन, ब्लॉग लिखाण, प्रमोशन, मॉनिटायझेशन ई.

मार्गदर्शन शुल्क – रु. 7,5००/-
वेबसाईट डिझाईन शुल्क रु. ९,०००/-* पासून पुढे

सोशल मीडिया प्रमोशन मार्गदर्शन

फेसबुक, इंस्टाग्राम वर पेड प्रमोशन मार्गदर्शन, जाहिरात बनवण्यासाठी मार्गदर्शन, प्रमोशन स्ट्रॅटेजी मार्गदर्शन, 
बजेट नियोजन.

मार्गदर्शन शुल्क – रु. 7,5००/-

स्टार्टअप मार्गदर्शन

नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी मार्गदर्शन, व्यवसाय निवड व सुरुवात, ब्रॅण्डिंग, मार्केटिंग व सेल्स मार्गदर्शन, स्ट्रॅटेजी डेव्हलपमेंट, आर्थिक नियोजन

मार्गदर्शन शुल्क 
रु. ७,५००/- ते रु. 4५,०००/-

error: Content is protected !!