ईकॉमर्स व्यवसाय मार्गदर्शन 

तुम्ही स्वतःची वेबसाईट बनवून ईकॉमर्स व्यवसाय करू शकता किंवा तुमचे प्रोडक्ट विविध ईकॉमर्स वेबसाईटद्वारे विकून व्यवसाय करू शकता

मार्गदर्शनात सामाविष्ट्ट मुद्दे

१. विविध ईकॉमर्स वेबसाईट्स ला कसे जॉईन व्हावे
२. स्वतःची वेबसाईट असल्यास कशा प्रकारे डेव्हलप करावी
३. प्रोडक्ट कसे निवडावेत
४. आपली वेबसाईट कशी प्रमोट करावी
५. इतर ईकॉमर्स वेबसाइट्सवरील आपले प्रोडक्ट कसे प्रमोट करावे
६. आपल्या वेबसाईटसाठी व्हेंडर्स कसे जोडावेत
७. डिलिव्हरी नेटवर्क कसे जोडावे

ईकॉमर्स व्यवसायात तुम्ही स्वतःची वेबसाईट बनवून त्याद्वारे व्यवसाय करू शकता किंवा इतर ईकॉमर्स वेबसाइटवरून प्रोडक्ट विकून व्यवसाय करू शकता. स्वतःची वेबसाईट बनवून व्यवसाय करताना तुम्ही तुमच्या प्रोडक्टसोबत इतरही व्यावसायिकांचे प्रोडक्ट विकू शकता. इतर वेबसाइटवरून विक्री करताना तुम्हाला योग्य प्रोडक्ट निवडणे आवश्यक असते.

मार्गदर्शन शुल्क रु. 7,5००/-

वेबसाईट बनवण्यासाठी किमान रु. १५,०००/-* खर्च येतो.

अधिक माहितीसाठी
जवळच्या ‘उद्योजक मित्र’ शाखेमध्ये संपर्क करा

error: Content is protected !!