फेसबुक पेज व गृपवर जाहिरात

उद्योजक मित्र अंतर्गत एक फेसबुक पेज व दोन फेसबुक गृप्स चालवले जातात. 

फेसबुक पेज व ग्रुप वर चार प्रकारे जाहिरात देऊ शकता

१. उद्योजक मित्र फेसबुक पेज वर स्टोरीमधे जाहिरात
२. महाराष्ट्र युवा उद्योजक समूह या गृप मधे हेडर इमेज
३. मराठी उद्योजक या गृप मधे हेडर इमेज
४. मराठी उद्योजक या गृप मधे पिन पोस्ट

सविस्तर माहिती खाली दिलेली आहे

उद्योजक मित्र फेसबुक पेजला २ लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. पेज वर जाहिरात पब्लिश केली जात नाही परंतु तुम्ही पेज स्टोरीसाठी जाहिरात देऊ शकता.

पेज स्टोरीमध्ये सरासरी ४ ते ६ हजार views मिळतात.
एक वेळ जाहिरातीचे शुल्क रु. ५,००/-

महाराष्ट्र युवा उद्योजक समूह या फेसबुक गृप मधे ३ लाख पेक्षा जास्त सदस्य असून दररोज ६० ते ७० हजारपेक्षा जास्त मेम्बर्स अॅक्टिव्ह असतात.

जाहिरातीचे दर

  • UM4 Header – ग्रुप च्या हेडर इमेज करिता प्रतिदिन शुल्क रु. १८५/-

मराठी उद्योजक : Marathi Udyojak या फेसबुक गृप मधे ७५ हजार पेक्षा जास्त सदस्य असून दररोज २० ते २५ हजारपेक्षा जास्त मेम्बर्स अॅक्टिव्ह असतात.

जाहिरातीचे दर

  • UM5 Header – ग्रुप च्या हेडर इमेज करिता प्रतिदिन शुल्क रु. ६५/-
  • UM5 Pin Post – ग्रुप च्या पिन पोस्ट करिता प्रतिदिन शुल्क रु. ७५/-

जाहिरात देण्याची प्रोसेस..

  1. तुमची जाहिरात 9119583040 या क्रमांकावर WhatsApp वर मेसेज पाठवा. तसेच जाहिरातीला किती views हवे आहेत याची माहिती द्या. व कोणत्या माध्यमावर कुठे जाहिरात द्यायची आहे याची माहिती द्या. किंवा जाहिरातीच्या प्रकारापुढे त्याचा कोड दिलेला आहे तो कोड सांगा.
    हा नंबर फक्त मेसेज साठी आहे, यावर कृपया कॉल करू नका
  2. तुमच्या जाहिरातीची शहानिशा केल्यानंतर ती आम्हाला वेबसाईट वर पब्लिश करण्यासाठी योग्य वाटते किंवा नाही याबद्दल तुम्हाला २४ तासांच्या आत कन्फर्मेशन दिले जाईल.
  3. जाहिरात पब्लिश करण्यासाठी योग्य असेल तर जाहिरात शुल्क भरण्यासाठी एक पेमेंट लिंक मिळेल.
  4. पेमेंट झाल्यानंतर त्याचा कन्फर्मेशन मेसेज रिप्लाय करा. पेमेंट कन्फर्मेशन मिळाल्यानंतर तुमची जाहिरात पब्लिश होईल.
  5. तुम्हाला तुमच्या जाहिरातीचे Impressions (views) दाखवले जातात.
 

जाहिरात देण्यासाठी 9119583040 या क्रमांकावर WhatsApp मेसेज करा
किंवा खालील लिंक वर क्लिक करा किंवा

https://wa.me/919119583040

error: Content is protected !!