कायदेशीर सेवा
व्यवसायाला नेहमीच कायदेशीर सेवांची आवश्यकता असते. करार करणे, कायदेशीर कागदपते तयार करणे, कायदेशीर कारवाई अशा विविध कामांसाठी कायदेशीर कामांची कायदेशीर सल्लागाराची मदत लागते.
उद्योजक मित्र शाखेमधे तुम्हाला व्यवसायासाठी आवश्यक असणारी सर्व कायदशीर सेवा उपलब्ध आहे.
कायदेशीर सेवा
१. व्यवसायासंबंधी कायदेशीर सल्ला
२. कायदेशीर करार पूर्तता
३. करार (Agreement) लिखाण
४. चेक बाउंस संबंधी कायदेशीर सल्ला
५. थकीत पेमेंट संबंधी कायदेशीर सल्ला