लायसन्स व इतर नोंदणी

व्यवसायासाठी व्यवसायाच्या प्रकारानुसार विविध प्रकारच्या लायसन्स ची, परवान्यांची आवश्यकता भासू शकते. व्यवसायाच्या प्रकारानुसार कोणता परवाना आवश्यक आहे ते पाहून संबंधित विभागाकडे अर्ज करावा लागतो. तसेच काही व्यवसायांसाठी व्यवसाय नोंदणी व्यतिरिक्त इतर काही नोंदणी कराव्या लागतात. उदा. APEDA नोंदणी.
उद्योजक मित्र शाखेमधे तुमच्या व्यवसायासाठी कोणकोणत्या लायसन्स ची आवश्यकता आहे, कोणकोणत्या प्रकारच्या नोंदणी करणे आवश्यक आहे याची माहिती दिली जाते तसेच यासंबंधी सर्व कामे केली जातात.

व्यवसायासाठी लागणारे विविध परवाने व नोंदणी
१. FSSAI
२. अपेडा नोंदणी
३. इम्पोर्ट एक्स्पोर्ट लायसन्स
४. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ परवाना
५. अग्निशमन विभाग परवाना

अधिक माहितीसाठी
जवळच्या ‘उद्योजक मित्र’ शाखेमध्ये संपर्क करा

error: Content is protected !!