लोगो डिझाईन

आकर्षक, व्यवसायासाठी सुयोग्य लोगो हि प्रत्येक व्यवसायाची गरज असते. लोगो आपल्या व्यवसायाची ओळख असते.
उद्योजक मित्र ची डिझायनर टीम तुमच्या व्यवसायासाठी सुयोग्य लोगो बनवून देते. तुमचा व्यवसाय, ग्राहकवर्ग, व्यवसायाचे ठिकाण अशा विविध बाबी ध्यानात घेऊन लोगो बनवला जातो. लोगो बनवताना एक योग्य थीम निश्चित करून त्यानुसार लोगो बनवला जातो.

लोगो डिझाईन करताना लक्षत घेतल्या जाणाऱ्या बाबी
१. मार्केट, परिसर
२. प्रोडक्ट
३. ग्राहक मानसिकता
४. थीम
५. रंगसंगती
६. स्पर्धक
७. व्यवसायाचा कालावधी
८. ग्राहकाला अपेक्षित डिझाईन

अधिक माहितीसाठी
जवळच्या ‘उद्योजक मित्र’ शाखेमध्ये संपर्क करा

error: Content is protected !!