मशिनरी विक्री व्यवसायासाठी नवनवीन ग्राहक मिळवा

उद्योजक मित्र च्या माध्यमातून तुमच्या मशिनरी विक्री व्यवसायाचे प्रमोशन करा आणि वर्षभरात २०० पेक्षा जास्त कस्टमर एन्क्वायरी मिळवा

तुमच्या व्यवसायाचे उद्योजक मित्र सोशल मीडिया नेटवर्क च्या माध्यमातून प्रमोशन केले जाते. यामाध्यमातून तुमच्या व्यवसायासाठी शेकडो कस्टमर एन्क्वायरी मिळवल्या जातात. एक वर्षात किमान २०० एन्क्वायरी मिळतील याची काळजी घेतली जाते.

✅ आम्ही तुमच्या व्यवसायाचे वर्षभर वेगवेगळ्या पद्धतीने प्रमोशन कॅम्पेन करतो.
✅ उद्योजक मित्र सोशल मीडिया नेटवर्क वर सातत्याने प्रमोशन केले जाते.
✅ एन्क्वायरी फॉर्म च्या माध्यमातून एन्क्वायरी मिळवल्या जातात
✅ कस्टमर एन्क्वायरीना कोणतेही max capping नाही. अमर्यादित एन्क्वायरी तुमच्याकडे पाठवल्या जातात.
✅ यासोबतच आमच्याशी जोडल्या गेलेल्या व्यावसायिकांना तुमच्या बिजनेस डिटेल्स पाठवल्या जातात.

तुम्हाला वर्षभरात २०० एन्क्वायरी मिळतील याची काळजी घेतली जाते.
सर्व लीड्स, एन्क्वायरी फॉर्म च्या माध्यमातून घेतल्या जातात.
या सर्व एन्क्वायरी तुमच्याकडे वेळोवेळी पाठवल्या जातात.
यापुढे संबंधित एन्क्वायरीला संपर्क करून लीड क्लोज करणे हे मात्र तुमचे काम असेल.
लीड क्लोजिंगसाठी तुमचा व्यवसाय होलसेल विक्रीचा असला पाहिजे, तुम्ही होलसेल रेट मध्ये विक्री करत आसल तरच लीड क्लोजिंग होऊ शकते.

शुल्क

  • तीन महिन्यांसाठी – रु. ७,९९९/- (minimum 50 Leads)
  • सहा महिन्यांसाठी – रु. ९,९९९/- (Minimum 100 Leads)
  • एक वर्षासाठी      – रु. १७,५००/- (Minimum 200 Leads)

तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करायचे असल्यास खालील बटन वर क्लिक करून WhatsApp चाट ओपन करा, तुमच्या व्यवसायाची माहिती WhatsApp वर पाठवा, सर्व माहिती योग्य वाटल्यास तुम्हाला पेमेंट लिंक दिली जाईल, त्यावर पेमेंट झाल्यावर तुमचे प्रमोशन सुरु होईल.

error: Content is protected !!