मार्केटिंग साहित्य
प्रत्येक व्यवसायासाठी मार्केटिंग साहित्याची गरज असते.
आम्ही तुमच्या व्यवसायासाठी सर्व प्रकारचे Physical & Digital मार्केटिंग साहित्य पुरवतो.
- व्हिजिटिंग कार्ड
- लेटरहेड
- पॅम्प्लेट्स
- ब्रोशर
- बॅनर
- स्टिकर
- ब्रॅण्डिंग स्टेशनरी
- जाहिरात साहित्य
- प्रमोशनल इमेज
- प्रमोशनल व्हिडीओ
अधिक माहितीसाठी जवळच्या
‘उद्योजक मित्र’ शाखेमध्ये संपर्क करा
किंवा खालील लिंक वर क्लिक करून
WhatsApp मेसेज करा
अनुभवी डिझायनर्स
स्थानिक पुरवठादार
2500+ समाधानी क्लायंट्स*
- व्हिजिटिंग कार्ड – विविध डिझाइन्स व गुणवत्तेमधे व्हिजिटिंग कार्ड्स
- लेटरहेड – तुमच्या व्यवसायासाठी कायम गरज पडणारे लेटरहेड
- पॅम्प्लेट्स – स्थानिक मार्केटमधे प्रमोशनसाठी उपयुक्त
- ब्रोशर – ग्राहकांना समोरासमोर भेटताना तुमच्या व्यवसायाची इत्यंभूत माहिती देता येईल असे माध्यम
- बॅनर – स्थानिक मार्केटीमधे मोठ्या प्रमाणावर ऑफलाईन प्रमोशन साठी उपयुक्त
- स्टिकर – प्रमोशन साठी उपयुक्त. फिरत्या वाहनांवर मार्केटिंग साठी उपयुक्त
- ब्रॅण्डिंग स्टेशनरी – विविध प्रकारची स्टेशनरी ज्यावर तुमच्या व्यवसायाचे ब्रँड प्रिंट असेल
- जाहिरात साहित्य – जाहिराती साठील लागणारे इतर साहित्य
- प्रमोशनल इमेज – डिजिटल माध्यमांवर प्रमोशन साठी उपयोगी
- प्रमोशनल व्हिडीओ – डिजिटल माध्यमांवर व्हिडीओ च्या माध्यमातून प्रमोशन साठी उपयोगी