Blog/News Website Start-Up Consulting

स्वतःची ब्लॉग वेबसाईट सुरु करण्यासाठी मार्गदर्शन
पूर्णपणे ऑनलाईन मार्गदर्शन. कोणतेही क्लासेस अटेंड करण्याची गरज नाही. फोन कॉल व WhatsApp द्वारे मार्गदर्शन.

ब्लॉग वेबसाईट, किंवा न्यूज वेबसाईट हा डिजिटल माध्यमांवर अतिशय उत्तम व्यवसाय आहे. काही वेबसाईट या न्यूज साठी असतात तर काही मनोरंजन, अवांतर माहिती यादृष्टीने डेव्हलप केलेल्या असतात. आपल्याला कोणत्या क्षेत्रात रस आहे तसेच कोणत्या क्षेत्राची माहिती आहे ते पाहून वेबसाईट कशा प्रकारे तयार करायची हे ठरवले जाते.

ब्लॉग लिहिण्यापासून ते  वेबसाईट मधून उत्पन्न मिळविण्यापर्यंत संपूर्ण मार्गदर्शन 
आकर्षक थीम मधे वेबसाईट डिझाईन करून दिली जाते.
ब्लॉग कसे लिहायचे याचे मार्गदर्शन केले जाते.
सोशल मीडिया नेटवर्क वाढवण्यासंबंधी मार्गदर्शन.
उत्पन्नाचे स्रोत कोणकोणते आहेत, कसे तयार करायचे यासंबंधी मार्गदर्शन.
ब्लॉग च्या माध्यमातून उत्पन्न कसे वाढवायचे यासंबंधी मार्गदर्शन.
भविष्यातील संधींची माहिती.

मार्गदर्शन शुल्क रु. ५,०००/-
वेबसाईट डिझाईन साठी रु. १०-२० हजार पर्यंत खर्च येतो. यात डोमेन, होस्टिंग, SSL, थीम, डिझाईन ई. गोष्टी येतात. थीम नुसार खर्च कमी जास्त होऊ शकतो.

संपर्क
७७४४०३४४९०
संपर्क वेळ
सकाळी ११ ते संध्याकाळी ७

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!