ब्लॉग वेबसाईटच्या माध्यमातून चांगला व्यवसाय उभा राहू शकतो. चांगले कन्टेन्ट असतील आणि सातत्य असेल तर वाचकांचा प्रतिसाद चांगला मिळतो, यातूनच वेबसाईटला आर्थिक उत्पन्नाचे स्रोत मिळत जातात. घरबसल्या करता येण्याजोगा हा व्यवसाय आहे. वाचन चांगले असावे, आणि नवनवीन मुद्दे सुचले पाहिजेत याच दोन मुख्य गोष्टी यासाठी आवश्यक आहेत…
मार्गदर्शनात सामाविष्ट्ट मुद्दे
- वेबसाईट कशी असावी
- ब्लॉग कसे निवडावेत
- कन्टेन्ट कसे तयार करावेत
- एंगेजमेंट कशी वाढवावी
- सोशल नेटवर्क कसे तयार करावे
- उत्पन्नाचे स्रोत कसे निर्माण करावे
- या कोर्स मधे पूर्णपणे वैयक्तिक मार्गदर्शन केले जाते
श्रीकांत आव्हाड सर मार्गदर्शन करतात
मार्गदर्शन वेगवेगळ्या टप्प्यांवर केले जाते
सामान्यपणे किमान २ महिने सुपरव्हिजन असते
Reviews
There are no reviews yet.