ईकॉमर्स व्यवसायात तुम्ही स्वतःची वेबसाईट बनवून त्याद्वारे व्यवसाय करू शकता किंवा इतर ईकॉमर्स वेबसाइटवरून प्रोडक्ट विकून व्यवसाय करू शकता. स्वतःची वेबसाईट बनवून व्यवसाय करताना तुम्ही तुमच्या प्रोडक्टसोबत इतरही व्यावसायिकांचे प्रोडक्ट विकू शकता. इतर वेबसाइटवरून विक्री करताना तुम्हाला योग्य प्रोडक्ट निवडणे आवश्यक असते.
मार्गदर्शनात समाविष्ट मुद्दे
- विविध ईकॉमर्स वेबसाईट्स ला कसे जॉईन व्हावे
- स्वतःची वेबसाईट असल्यास कशा प्रकारे डेव्हलप करावी
- प्रोडक्ट कसे निवडावेत
- आपली वेबसाईट कशी प्रमोट करावी
- इतर ईकॉमर्स वेबसाइट्सवरील आपले प्रोडक्ट कसे प्रमोट करावे
- आपल्या वेबसाईटसाठी व्हेंडर्स कसे जोडावेत
- डिलिव्हरी नेटवर्क कसे जोडावे
- या कोर्स मधे पूर्णपणे वैयक्तिक मार्गदर्शन केले जाते
- श्रीकांत आव्हाड सर मार्गदर्शन करतात
- मार्गदर्शन वेगवेगळ्या टप्प्यांवर केले जाते
- सामान्यपणे किमान २ महिने सुपरव्हिजन असते
Reviews
There are no reviews yet.