उद्योजक मित्र सोशल मीडिया नेटवर्क तुमच्या व्यवसायाचे संपूर्ण महिनाभराचे प्रमोशन फक्त रु. ४९९९/- मध्ये. (मूळ पॅकेजवर मिळवा ६५% पेक्षा जास्त डिस्काउंट)

उद्योजक मित्र सोशल मीडिया नेटवर्कला ७ लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स जोडलेले आहेत. या नेटवर्कवर आम्ही तुमच्या व्यवसायाचे प्रमोशन करतो.
फेसबुक पेज – २.४० लाख फॉलोअर्स
इंस्टाग्राम पेज – १.७० लाख फॉलोअर्स
फेसबुक गृप – ३.५०+ लाख मेम्बर्स
टेलिग्राम नेटवर्क – १००००+ मेम्बर्स
WhatsApp गृप – १०,०००+ मेम्बर्स

या सर्व नेटवर्क वर प्रमोशनचे महिनाभराचे पॅकेज मिळवा फक्त रु. ४९९९/- मधे

प्रमोशनची वैशिष्ट्ये
१. नियोजनबद्ध प्रमोशन कॅम्पेन
२. कन्टेन्ट वर भर दिला जातो
३. लीड जनरेशनच्या दृष्टीने प्रमोशन
४. ब्रँड डेव्हलपमेंट साठी उपयोगी

प्रमोशन खालीलप्रमाणे केले जाते
१. फेसबुक व इंस्टाग्राम पेज स्टोरीमध्ये महिन्यातून १० वेळा प्रमोशन २-२ दिवसांचे टप्पे (मूळ शुल्क रु. २४९०/-)
२. इंस्टाग्राम वर Bottom Ad मध्ये महिन्यातून ५ वेळा प्रमोशन. (मूळ शुल्क रु. २४९५/-)
Bottom Ad म्हणजे आमच्या बिजनेस कोट्स असलेल्या इमेजेस मध्ये खाली जाहिरात दर्शवलेली असेल.
३. फेसबुक वर Bottom Ad मध्ये महिन्यातून ४ वेळा प्रमोशन (मूळ शुल्क रु. १९९६/-)
४. टेलिग्राम वर महिन्यातून दोन वेळा पोस्ट व चार वेळा Bottom Ad प्रमोशन (मूळ शुल्क रु. २९९/-)
५. इंस्टाग्राम वर महिन्यातून एकदा पोस्ट (मूळ शुल्क रु. ९९९/-)
६. WhatsApp ग्रुप्स वर महिन्यातून ३ वेळा प्रमोशन (मूळ शुल्क रु. २९९७/-)
७. उद्योजक मित्र वेबसाईटवर महिनाभर जाहिरात (मूळ शुल्क रु. २९९९/-)
८. ३.५ लाख पेक्षा जास्त मेम्बर्स असलेल्या फेसबुक ग्रुप्स वर महिन्यातून किमान १५-२० वेळा जाहिरातीची पोस्ट किंवा bottom ad असलेली इमेज पोस्ट केली जाते. सरासरी १.५ लाख रिच मिळतात. (मूळ शुल्क रु. ९९९/-)
९. १० लाखापेक्षा जास्त मेम्बर्स असलेल्या विविध फेसबुक ग्रुप्स मध्ये महिन्यातून वेळोवेळी प्रमोशन, तसेच इंस्टाग्राम व फेसबुक वरील प्रत्येक पोस्ट मध्ये तुमचे सोशल मीडिया पेज टॅगिंग

महिनाभरात प्रमोशनच्या माध्यमातून तुमच्या जाहिरातीला किमान ३ ते ४ लाख रिच मिळवून दिले जातात.

यासोबत जाहिरातीसोबत एन्क्वायरी फॉर्म जोडले असतो, या फॉर्म च्या माध्यमातून मिळणारे लीड्स तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. यामध्ये इच्छुक ग्राहकाचे नाव, मोबाईल नंबर व गाव इत्यादी माहिती असते (लीड्स चे स्वतंत्रपणे चार्जेस घेतले जातात परंतु या पॅकेजमध्ये आम्ही लीड्स ची सेवा मोफत देतो)

पॅकेजचे एकूण मूळ शुल्क रु. १५,०००/- पेक्षा जास्त
एकत्रित पॅकेजमध्ये शुल्क फक्त रु. ४९९९/-
तुमची बचत रु. १००००/- पेक्षा जास्त (६६%)

=====================

Note
१. जाहिरातीला एरिया टार्गेट केले जात नाही. मिळणारे रिच कोणत्याही भागातील असू शकतील.
२. 🔰 आम्ही फक्त रिच मिळण्याची ची खात्री देतो, ग्राहक मिळण्याची नाही. रिच मिळाल्यावर लीड मिळतातच, पण ते लीड क्लोज करणे हे जाहिरातदाराचेच काम असते, आमचे नाही.
३. सर्व पेमेंट आधी घेतले जाते
४. जाहिरात इमेज जाहिरातदारालाच द्यावी लागते. आमच्याकडून जाहिरात इमेज बनवून हवी असल्यास त्याचे अतिरिक्त शुल्क लागू आहे.

नियम व अटी लागू

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.