प्रोजेक्ट रिपोर्ट
- कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक कर्ज घेण्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट बँकेत जमा करणे आवश्यक असते.
- प्रोजेक्ट रिपोर्ट मधे तुमच्या पेवोजेक्ट ची सविस्तर माहिती, प्रोजेक्टची एकूण गुंतवणूक व तुम्हाला हव्या असलेल्या रकमेचा संपूर्ण ताळेबंद मांडलेला असतो.
- पैसे कशासाठी लागणार आहे, किती खर्च येणार आहे, एकूण प्रोजेक्ट खर्च किती आहे, उत्पन्न कसे असणार आहे, बँकेला कर्जाचा परतावा कसा केला जाणार आहे अशी सर्व माहिती प्रोजेक्ट रिपोर्ट मधे नमूद केलेली असते.
- प्रोजेक्ट रिपोर्टनुसारच कर्ज मिळत असते.
उद्योजक मित्र कडे उपलब्ध असलेले CA सहकारी तुम्हाला योग्य प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून देतात.
अधिक माहितीसाठी
जवळच्या ‘उद्योजक मित्र’ शाखेमध्ये
संपर्क करा
किंवा खालील लिंक वर क्लिक करून
WhatsApp मेसेज करा