Promotional

अमेझॉनवर करा होलसेल शॉपिंग.
व्यावसायिकांसाठी बनलेले होलसेल मार्केट… अमेझॉन बिजनेस

Promotional

आपल्याला व्यवसायासाठी होलसेल मधे भरपूर वस्तू हव्या असतात. दुकानदारांना सगळी शॉपिंग होलसेलर्स कडूनच करावी लागते. पण हि शॉपिंग करताना बराच मनस्ताप होतो. होलसेलर कडे स्टॉक नसतो, अचानक रेट वाढवले जातात, माल वेळेवर मिळत नाही अशा बरीच समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो. दुकानदारांना तर अशा समस्यांचा सामना जास्त करावा लागतो.

यावर आता पर्याय आला आहे. अमेझॉन बिजनेस…

अमेझॉन बिजनेस खास व्यावसायिकांसाठी तयार करण्यात आलेले माध्यम आहे. या पोर्टलवर देशभरातील उत्पादक, व्होलसेलर्स जोडले गेलेले आहेत. या पोर्टल वर व्यावसायिकांना होलसेल रेट मधे माल सहज उपलब्ध होतो, तोही होलसेल रेट वर सुद्धा अतिरिक्त डिस्काउंटमधे आणि GST बिलासहित. सोबतच अमेझॉन कडून आपल्या दुकानापर्यंत माल पोहोच केला जातो कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता.

अमेझॉन बिजनेस वर व्यावसायिकांसाठी रजिस्ट्रेशन मोफत आहे, कोणतेही शुल्क घेतले जात नाही.

व्यवसायासाठी खरेदी इतकी सोपी झालेली असताना आता इतर कुठे कशाला जायचे?

आजच तुमचा व्यवसाय अमेझॉनबिजनेस वर रजिस्टर करा आणि आपली होलसेल खरेदी सुरु का.

अधिक माहितीसाठी आणि व्यवसाय रजिस्टर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Join Amazon Business

_

_

_

_

  • 29
    Shares
error: Content is protected !!