रेफरल व्यवसाय मार्गदर्शन

रेफरल बिजनेस, Affiliate Business शिकून घ्या आणि घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून पैसे कमवा.

मार्गदर्शनात सामाविष्ट्ट मुद्दे

1. चांगले रेफरल बिजनेस कसे शोधावेत व जॉईन कसे करावेत. 
2. प्रमोशन स्ट्रॅटेजी कशी तयार करावी. 
3. प्रमोशनसाठी आपल्या सोशल नेटवर्कचा वापर कसा करावा. 
4. जाहिरातीच्या इमेजेस कशा प्रकारे तयार कराव्यात. 
5. रिझल्ट पुढील स्ट्रॅटेजी कशा आखावी. 
6. विविध रेफरल प्रोग्रॅम्स व Affiliate प्रोग्रॅम्स जॉईन करून दिले जातात.

‘रेफरल बिजनेस’ किंवा Affiliate Business म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून आपले जे सोशल नेटवर्क आहे त्यावर विविध व्यावसायिकांची उत्पादने, सेवा प्रमोट करणे. या प्रमोशनच्या माध्यमातून त्या व्यावसायिकांची जी विक्री होते त्यावर आपल्याला कमिशन मिळते.

उदा. तुम्ही एखाद्या ईकॉमर्स वेबसाईटला जॉईन झालात. अशावेळी तुम्हाला त्या ईकॉमर्स वेबसाईटवरील प्रोडक्टस च्या प्रमोशन साठी, तुमची Referral Link जोडून त्या प्रोडक्ट च्या लिंक मिळतात. आता तुम्ही त्या लिंक तुमच्या विविध सोशल मीडिया अकाउंटवर पब्लिश करू शकतात. तुमच्या वेबसाईटवर पब्लिश करू शकतात. या लिंक वर क्लिक करून जेव्हा कुणी काही खरेदी करतो त्यावेळी त्या खरेदीवर तुम्हाला कमिशन मिळते. म्हणजे एखाद्या ईकॉमर्स वेबसाईटवरील लाखो प्रोडक्ट तुम्ही तुमच्या नेटवर्कच्या माध्यमातून विकून पैसे कमवू शकता.

याचप्रकारे काही कंपन्या त्यांच्याकडे इंटरनेट प्रमोशनच्या माध्यमातून क्लायंट आणून देण्यासाठी तुम्हाला कमिशन देतात. काही कंपन्या आपले App प्रमोट करण्यासाठी कमिशन देतात. Referral Business चे असे बरेच प्रकार आहेत. याला Affiliate Marketing असेही म्हटले जाते.

मार्गदर्शन शुल्क रु. 5,0००/-

अधिक माहितीसाठी
जवळच्या ‘उद्योजक मित्र’ शाखेमध्ये संपर्क करा

रेफरल बिजनेस मिळणाऱ्या उत्पन्नाची काही उदाहरणे

तुम्ही अमेझॉन वरील प्रोडक्टस प्रमोट करत असाल तर तुम्हाला त्या प्रोडक्टस च्या विक्रीवर २-९% पर्यंत कमिशन मिळते.
काही इन्शुरन्स कंपन्यांना, शेअरमार्केट ब्रोकर कंपन्यांना लीड्स मिळवून दिले तर तुम्हाला ३००-१५०० रुपये पर्यंत कमिशन मिळते.
वेबसाईट होस्टिंग कंपन्या तुम्हाला २०० ते २००० रुपयांपर्यंत कमिशन देतात.
तुम्ही जर एखाद्या App डाऊनलोड्स साठी काम केलेत आणि महीन्याला १०० App डाऊनलोड्स करून देऊ शकलात तर तुम्हाला त्या कंपनीकडून महिन्याकाठी ३-४ हजार उपाये मिळू शकतील.
असे भरपूर Affiliate आणि referral प्रोग्रॅम्स आहेत जे तुम्हाला महिन्याला हजारो रुपये कमवून देऊ शकतात.

error: Content is protected !!