स्लोगन, टॅगलाईन
स्लोगन, टॅगलाईन आपल्या व्यवसायाला ग्राहकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवायचे काम करते. आपले स्लोगन हे आपल्या व्यवसायाचे स्वरूप सांगण्याचे काम करते, आपण आपल्या व्यवसायातून ग्राहकांना काय देऊ इच्छितो हे सांगण्याचे काम करते, ग्राहकांना आपल्या माध्यमातून काय मिळणार आहे हे सांगण्याचे काम करते. स्लोगनमुळे आपला व्यवसाय ग्राहकांना सांगणे आपल्याला सोपे होऊन जाते.
उद्योजक मित्रची एक्स्पर्ट कन्टेन्ट रायटर टीम तुमच्या व्यवसायासाठी सुयोग्य स्लोगन तयार करते.