रु. ५०,०००/- पेक्षा कमी गुंतवणुकीत
सुरु करता येतील अशा ३० पेक्षा जास्त
रिटेल, सर्व्हिस व रिसेलिंग व्यवसायांचे मार्गदर्शन
मार्गदर्शनात सामाविष्ट्ट मुद्दे
१. योग्य व्यवसाय निवड साठी मार्गदर्शन
२. सुरुवात कशी करावी
३. रिटेल, रिसेलिंग, ट्रेडिंग व्यवसायासाठी माल कसा उपलब्ध करावा ?
४. प्रमोशन व जाहिरात स्ट्रॅटेजीविषयी मार्गदर्शन
५. विक्री संबंधी मार्गदर्शन
६. भविष्यात व्यवसायात वाढ कशी करता येईल
रु. ५०,०००/- पेक्षा कमी गुंतवणुकीत सुरु करता येतील अशा ३० पेक्षा जास्त व्यवसायांची माहिती व मार्गदर्शन. रिटेल, सर्व्हिस व रिसेलिंग व्यवसायांचे मार्गदर्शन. तुम्ही तुमचा सध्याचा व्यवसाय, नोकरी सांभाळूनही करू शकता किंवा पूर्ण वेळ म्हणूनही हे व्यवसाय करू शकता. ‘उद्योजक मित्र’ च्या माध्यमातून व्यवसाय सुरु करण्यासाठी व यशस्वीपणे चालवण्यासाठी परिपूर्ण मार्गदर्शन उपलब्ध आहे.
मार्गदर्शन शुल्क रु. 7,5००/-
1. एक वेळ प्रत्यक्ष भेट, प्रत्यक्ष मार्गदर्शन
2. दोन ते तीन महिने व्यवसायातील प्रगती पाहून फोन कॉल द्वारे मार्गदर्शन*
3. एक वर्ष सुपरव्हिजन*
1. व्यवसायांची सविस्तर यादी मिळवण्यासाठी ‘उद्योजक मित्र’ शाखेमध्ये संपर्क करावा
2. व्यवसाय तुम्ही निवडणे कधीही चांगले असते, परंतु व्यवसाय निवडण्यात काही समस्य असल्यास आमचे शाखा प्रतिनिधी आपणाला सहकार्य करतील.
3. एक वर्षासाठी सुपरव्हिजन म्हणजे व्यवसाय सुरु केल्यानंतर पुढील वर्षभर सरासरी दर तीन ते चार महिन्यांनी व्यवसायाची माहिती घेऊन आवश्यकता असल्यास पुढील मार्गदर्शन करणे…