सोशल मीडिया प्रमोशन मार्गदर्शन 

सोशल मीडिया प्रमोशनचा वापर करून तुम्ही स्वतःचा जाहिरात व्यवसाय सुरु करू शकता
किंवा तुमच्या व्यवसायासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करू शकता

मार्गदर्शनात सामाविष्ट्ट मुद्दे

१. आपले सोशल नेटवर्क कसे तयार करावे
२. पेड प्रमोशन कसे करावे
३. जहरातीच्या इमेजेस कशा बनवाव्यात
४. कन्टेन्ट कसे असावेत
५. रिझल्ट मिळण्यासाठी काय स्ट्रॅटेजी वापराव्यात
६. रिझल्ट कसा अभ्यासावा
७. जाहिरात व्यवसायातून उत्पन्न कसे मिळवावे
८. आपले प्रमोशन कसे करावे

सोशल मीडिया प्रमोशन हा वेगाने वाढणारा व्यवसाय आहे. लहान व्यवसायापासून मोठमोठ्या व्यवसायांपर्यंत सर्वानाच सोशल मीडिया प्रमोशनची गरज भासत आहे. यासाठी मार्केटमधे क्लायंट मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या प्रमोशनसाठी सुद्धा सोशल मीडियाचा वापर करता येईल. तुम्ही स्वतःच तुमच्या व्यवसायाची सोशल मीडिया जाहिरात स्ट्रॅटेजी ठरवून प्रमोशन करू शकता.

मार्गदर्शन शुल्क रु. 7,5००/-

अधिक माहितीसाठी
जवळच्या ‘उद्योजक मित्र’ शाखेमध्ये संपर्क करा

error: Content is protected !!