स्टार्टअप मार्गदर्शन
नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी व तो यशस्वीपणे चालण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन
स्टार्टअप मार्गदर्शन मध्ये कंसल्टेशनचे तीन तासाचे एक सेशन
किंवा व्यवसाय सुरु करण्यापासून पुढील तीन ते चार महिने व्यवसायाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन
किंवा या मार्गदर्शनासह एक वर्षासाठी सुपरव्हिजन असे तीन प्रकार येतात.
मार्गदर्शनात सामाविष्ट्ट मुद्दे
१. व्यवसाय निवड व सुरुवात करण्यासंबंधी मार्गदर्शन
२. प्रोजेक्ट सेटअप
३. ब्रॅंडिंग संबंधी मार्गदर्शन
४. मार्केटिंग व जाहिरात संबंधी मार्गदर्शन
५. विक्री संबंधी मार्गदर्शन
६. आर्थिक नियोजन व गुंतवणूक मार्गदर्शन
७. वेळोवेळी व्यवसायाचे मूल्यमापन
८. ग्राहक व कर्मचारी हाताळणी
९. व्यवसायात वाढ करण्यासंबंधी मार्गदर्शन
१०. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट
स्टार्टअप मार्गदर्शन मुख्यत्वे ‘उद्योजक मित्र’ चे संस्थापक ‘श्रीकांत आव्हाड’ यांच्यामार्फतच केले जाते.
प्राथमिक मार्गदर्शन शुल्क रु. ७,५००/-
(एक वेळ भेट)
संपूर्ण मार्गदर्शन रु. 25,०००/-
(तीन ते चार महिने टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन)
वार्षिक सुपरव्हिजनसह मार्गदर्शन रु. ४५,०००/-