तुम्ही घेतलेला शेअर पडतो आणि विकलेला शेअर हमखास वाढतो असं नेहमीच होतं का?

शेअर मार्केटमध्ये मी कमनशीबी आहे असं नेहमीच वाटतं का ? जो मी शेअर घेतो आहे तो घेतल्या वरती नेहमी खाली येतो किंवा