ज्या कंपनीने नोकरी नाकारली त्याच कंपनीला आपले स्टार्ट अप १९ अब्ज डॉलर्स ला विकले

त्याला ट्विटर ने नोकरी नाकारलीत्याला फेसबुक ने नोकरी नाकारलीपाच वर्षांनी त्याने आपली WhatsApp कंपनी फेसबुक ला १९ अब्ज डॉलर्स ला विकली… ब्रायन