भारतीय ऑटोमोबाईल इंडस्ट्रीची कहाणी… (भाग २) मारुती सुझुकीला टक्कर देणारी ह्युंदाई

लेखक : श्रीकांत आव्हाड====================== १९९६ मध्ये ह्युंदाई ने भारतामध्ये पाय ठेवले. तेव्हा देशात मारुती, टाटा, महिंद्रा, हिंदुस्थान आणि प्रीमिअर याच कंपन्या होत्या.