योग्य व्यवहार केला तर ग्राहक पैसा देणारच आहे, मग त्याला लुबाडण्याचा दृष्टिकोन का ठेवायचा?

लेखक : श्रीकांत आव्हाड ====================== नगर शहरापासून जवळच एक हॉटेल होतं. १२-१५ किलोमीटर लांब होतं. हॉटेलचं लोकेशन एकदम छान होतं. मोठं गार्डन,