एखादी गोष्ट महाग वाटण्याचा निकष काय असतो?

लेखक : श्रीकांत आव्हाड====================== त्यांचे प्रोडक्ट खुप महाग आहेत, ते हॉटेल खूप महाग आहे अशी वाक्ये आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतात. पण ग्राहक