एक वर्षांनंतर LIC कंपनीच्या शेअर ची अवस्था काय आहे ? शेअर मध्ये वाढ होणार कि नाही?

मागील वर्षी १७ मे ला भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) चा शेअर घेण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली होती. आजच्याच दिवशी LIC चा IPO शेअर