मार्केटला मरगळ असली असेल पण आपल्या व्यवसायाला मरगळ का आहे?

दिवाळी चार दिवसांवरआलीअसतानाही मार्केटमधे व्यावसायिकांचा उत्साह दिसत नाहीये. कोरोनाच्या सावटातसुद्धा ग्राहकांचा उत्साह दिसतोय पण दुकानदारांचा उत्साह काही दिसायला तयार नाही. यावर्षी कोरोनामुळे