कमी गुंतवणुकीचे व्यवसाय (३)… घरगुती स्तरावरील गारमेंट विक्री

घरगुती स्तरावर गारमेंट्स विक्री करणारे कितीतरी व्यावसायिक आहेत. मोठ्या मार्केटमधून व्होलसेल मध्ये कपडे घेऊन येतात आणि आपल्याला सोसायटीमधील, कॉलनीमधील, ओळखीतील लोकांना विकतात.