यशस्वी व्हायचं असेल तर तणावावर नियंत्रण मिळवायला शिका.

लेखक : श्रीकांत आव्हाड====================== तणावावर नियंत्रण मिळविण्यात सक्षम नसणे हे अपयशाचे एक मुख्य कारण आहे. आपल्यातील कित्येकांना तणाव सहन करणे जमत नाही.