मेंदूला विचार करायला भाग पाडा

लेखक : श्रीकांत आव्हाड====================== आपल्याला लहानपणापासून घोकणपट्टीची, सांगकाम्यासारखे वागायची सवय लागलेली आहे. लहानपणी आपल्याला प्रश्न विचारण्याची परवानगी नसते. समोर दिसतंय तसं आहे,