व्यवसायासाठी पुरवठादार (सप्लायर्स) निवडताना काय काळजी घ्यावी ?

लेखक : श्रीकांत आव्हाड====================== व्यवसायासाठी लागणरा कच्चा माल, इतर साहित्य यासाठी सप्लायर, व्हेंडर, पुरवठादार नियुक्त केले जातात. प्रत्येक व्यवसायाला असे व्हेंडर असतातच.