'उद्योजक मित्र' Telegram Group Links
व्यवसायविषयक उपयुक्त माहिती करिता व आपल्या व्यवसायाच्या मोफत प्रमोशनसाठी आपल्या जिल्ह्याचा ‘उद्योजक मित्र’ टेलिग्राम गृप जॉईन करा
गृप जॉईन करण्याआधी नियम वाचून घ्या
१. एकापेक्षा जास्त गृप मध्ये जॉईन होऊ नका. अन्यथा सर्वच ग्रुप मधून रिमूव्ह केले जाईल.
२. फक्त व्यवसायविषयक पोस्ट कराव्यात
३. आठवड्यातुन जास्तीत जास्त २ वेळा पोस्ट कराव्यात
३. एकावेळी जास्तीत जास्त २ ईमेजेस पोस्ट कराव्यात
४. सकाळी ८.३० ते रात्री १०.३० पोस्ट वेळ असेल
५. राजकीय, धार्मीक, अफवा पसरवणाऱ्या, समाजस्वास्थ्य बिघडवणाऱ्या पोस्ट करू नयेत. कोणतीही कायदेशीर कारवाई झाल्यास उद्योजक मित्र च इजबाब्दारी असणार नाही.
६. MLM, नेटवर्क मार्केटिंग, फसव्या योजना, गेम्स अशा व यासारख्या जाहिराती करू नयेत.
७. नियमभंग करणाऱ्या मेम्बर ला तात्काळ गृप मधून ब्लॉक केले जाते, व पुन्हा गृपमधे समाविष्ट केले जात नाही.
खाली आपल्या जिल्याच्या नावावर क्लिक करून गृप जॉईन करा
कोकण
पालघर
ठाणे
मुंबई
नवी मुंबई
रायगड
रत्नागिरी
सिंधुदुर्ग
पुणे विभाग
पुणे
सातारा
सांगली
सोलापूर
कोल्हापूर
नाशिक विभाग
नाशिक
अहमदनगर
जळगाव
धुळे
नंदुरबार
औरंगाबाद (छ. संभाजीनगर) विभाग
औरंगाबाद
जालना
बीड
उस्मानाबाद (धाराशिव)
लातूर
परभणी
हिंगोली
नांदेड
अमरावती विभाग
अकोला
बुलढाणा
अमरावती
वाशीम
यवतमाळ
नागपूर विभाग
नागपूर
वर्धा
चंद्रपूर
गडचिरोली
भंडारा
गोंदिया
===============================
गृप जॉईन केल्यावर गृप नियमावली वाचून घ्या
===================================